दहावी, बारावीच्या पेपरफुटीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दोन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर केला. दहावी, बारावीच्या फुटलेल्या गणित आणि अर्थशास्त्रविषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. दहावीचा गणिताचा पेपर २८ मार्चला तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर २७ मार्चला झाला. या दोन्ही विषयांचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले. Read More
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या प्रमुख अनिता करवाल यांनी सार्वजनिक विधान केलं आहे. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता पुनर्परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अद्याप परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. आम्ही विद्यार्थ्यांच् ...
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता 10 वीच्या गणित आणि १२ वीच्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेची व्हॉट्सअॅपवर विक्री झाल्याचं समोर आलं आहे. ...
पेपर लिक करणाऱ्यांनी 10 व्या गणिताच्या आणि 12वीच्या अर्थशास्त्र विषयाची हाताने उत्तर लिहिलेली उत्तरपत्रिका आधीच सीबीएसईच्या ऑफिसमध्ये पाठविली होती. ...
लाखो विद्यार्थ्यांवर येणारा ताण लक्षात घेऊन ट्विटरसारख्या सोशलमीडियात आधी संताप आणि त्याचवेळी उपरोधिकपणे सरकार आणि बोर्डाला ठोकणाऱ्या, टोचणाऱ्या प्रतिक्रियांचा पूर आला. माजी मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांची तणावग्रस्त भावमुद्रांमधील छायाचित्रे वापर ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)चे पेपर फुटल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये फारच गोंधळ उडाला आहे. दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानं या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. ...