दहावी, बारावीच्या पेपरफुटीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दोन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर केला. दहावी, बारावीच्या फुटलेल्या गणित आणि अर्थशास्त्रविषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. दहावीचा गणिताचा पेपर २८ मार्चला तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर २७ मार्चला झाला. या दोन्ही विषयांचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले. Read More
सीबीएससी पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा व पुन्हा परीक्षा घेण्याचा बोर्डाने दिलेला आदेश रद्द करावा, अशी मागणी करणारी आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. ...
देशभरातील विद्यार्थी सध्या रागावलेले आहेत. विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका एका पाठोपाठ एक फुटल्याने विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था आणखीनच वाईट आहे. कारण जे अभ्यास करत नाहीत ते अशा प् ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE)च्या पेपरफुटीप्रकरणी क्राइम ब्रँचनं आता कारवाईला सुरुवात केली आहे. तीन शाळांचे मुख्याध्यापक आणि 6 शिक्षकांची शनिवारी क्राइम ब्रँचनं चौकशी केली. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या फुटलेल्या 12वीच्या पेपरची पुन्हा परीक्षा होणार आहे. तर दहावीच्या मुलांना दिल्ली व हरियाणा वगळता दिलासा दिला आहे. ...