गेल्या वर्षीच्या परीक्षांप्रमाणेच यावर्षीही प्रॅक्टिकल परीक्षांसाठी इंटर्नल आणि एक्सटर्नल, असे दोन्हीही एग्झामिनर असतील. तसेच सीबीएसई बोर्डाने नियुक्त केलेल्या या एक्सटर्नल एग्झामिनर्सकडूनच प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांची असेल. ...
CBSE Board Exams 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला परीक्षा स्थगित करण्यात आल्या. यानंतर काही विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. यामुळे यावेळच्या परीक्षांसंदर्भातही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. ...
परीक्षार्थींना इच्छित ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं सीबीएसईने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. ...
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई)च्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. पोदार स्कूलच्या सिध् ...