मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या तपासाच्या कागदपत्रांमध्ये सत्य दडविण्यासाठी फेरफार केले गेले व काही कागदपत्रे बनावट तयार केली गेली, असा आरोप याचिकाकर्त्यांनी ...
न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी केलेल्या याचिकांमध्ये उपस्थित केलेले मुद्दे गंभीर असून, त्यावर अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे नमूद करून, सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या सर्व याचिकांवर स्वत: सुनावणी घेण् ...
न्या. लोया मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं न्या. लोया मृत्यू प्रकरणाशी संबंधित असलेली दोन प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठतम न्यायाधीशांच्या जाहीर नाराजीचे कारण ठरलेल्या न्यायाधीश बी. एच. लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी अखेर स्वत: करण्याचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनी ठरविले आहे. न्यायाधीशांमधील वादात समेटाचा एक प्रयत्न असे याकडे पा ...
न्यायमूर्ती बी. एच. लोया यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी सुरुवातीपासून कॉंग्रेस पक्षाने केलेली आहे. आम्ही बोलत नाही आहोत की खून कोणी केला आहे, आम्ही फक्त या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करत आहोत, परंतु याला ...