आम्ही जातीत जन्मतो, जातीत मरतो. आयुष्यभर कपड्यासारखी जात अंगाला चिकटवून जगतो. जातीतल्या मुला-मुलींशी लग्न करतो. जातीचे संस्कार मुलांवर करतो. जातीच्याच देवाच्या पाया पडतो. जातीच्या लग्न कार्याला सजून जातो. एखादा यशस्वी कलाकार आपला जातवाला असल्याचा अभि ...
अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केल्यास पंधरा दिवसात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे बलई जातीचे (अनु.जाती) प्रमाणपत्र बुलडाणा जात पडताळणी समितीने वैध असल्याचा निकाल सोमवारी दिला. ...
वडिलांच्या अथवा त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मिळालेल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर पाल्यासही जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...