पुढील वर्षापासून जात वैधता प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश दिला जाईल, असे प्रतिज्ञापत्र तीन आठवड्यात सादर करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला द ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोष्टी जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून खऱ्या आदिवासींचे हक्क डावलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, याबाबत शासनाला जाब विचारण्यात येणार आहे. यापुढे आदिवासी समाज अशा कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही. आदिवासी समाज ...
अनुसूचित जाती प्रवर्गातून नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. जे कर्मचारी प्रमाणपत्र सादर करू शकण्यास असमर्थ आले, त्यांना सेवेतून मुक्त करा, असे निर्देश अनुसूचित जाती कल्याण समितीने दिले. ...
मॅट्रिकोत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात प्रमाणपत्र सादर करण्याची अट लागू नसताना त्यासाठी सक्ती केली जात असल्याने हजारो विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शिवाय, शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया आॅफलाईन करून सरकारने घोळात भर टाकली आहे. ...
महिलेने आंतरजातीय विवाह केला, तर लग्नानंतर तिची जात बदलते आणि पती ज्या जातीचा आहे, तीही त्याच जातीची होते, असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तो चुकीचा आहे. ...
आम्ही जातीत जन्मतो, जातीत मरतो. आयुष्यभर कपड्यासारखी जात अंगाला चिकटवून जगतो. जातीतल्या मुला-मुलींशी लग्न करतो. जातीचे संस्कार मुलांवर करतो. जातीच्याच देवाच्या पाया पडतो. जातीच्या लग्न कार्याला सजून जातो. एखादा यशस्वी कलाकार आपला जातवाला असल्याचा अभि ...
अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केल्यास पंधरा दिवसात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ...