व्यंगचित्र ही दुधारी तलवार आहे. आडव्या-तिरप्या रेषांची ही कला शतकानुशतकाचा विद्रोह एका क्षणात तितक्याच तिव्रतेने मांडत असते़ म्हणूनच संजय मोरे या कल्पक कलावंताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीअंताचा विद्रोह कुंचल्यातून रेखाटण्यासाठी व्यंगचित्रांच ...
गेल्या काही काळात वर्तमानपत्रातील व्यंगचित्रांचे प्रमाण कमी झाले होते. व्यंगचित्रकलेबाबत उदासीनता पाहायला मिळत होती. मात्र, व्यंगचित्रांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत, याचे समाधान वाटते. भाषा, प्रांत आणि देशाच्या सीमा ओलांडणाऱ्या शब्दविरहित व्यंगचित् ...
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या ' व्यंग दबंग ' व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वैजनाथ दुलंगे आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात झाले. ...
जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघाकडून तीन दिवसांत करता येईल, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून निशाणा साधला आहे. ...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत. ...
स्वर्गलोकी विश्व व्यंगचित्रकार संघटनेचे सर्व सदस्य ‘थ्री इडियट’ हा सिनेमा एन्जॉय करत होते. एवढ्यात ‘स्वर्गलोक व्यंगचित्रकार व्हॉट्सअॅप ग्रुप’वर नारदांचा मेसेज पडला. तो फक्त पिलईनीच पाहिला आणि ते चक्क ओरडलेच ‘अवर जिनिअस... फोर्थ इडियट....’ सर्वांचे ल ...
शंभर बातम्या जो परिणाम साधणार नाहीत, तो परिणाम एक छायाचित्र करते आणि हजारभर बातम्यांतून जे साध्य होणार नाही, ते एक व्यंगचित्र करून दाखवते, हे सत्य आहे. ठाण्यात गेले दोन दिवस संपन्न झालेल्या अखिल भारतीय व्यंगचित्रकार संमेलनाच्या निमित्ताने हेच वास्तव ...