म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघाकडून तीन दिवसांत करता येईल, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून निशाणा साधला आहे. ...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत. ...
स्वर्गलोकी विश्व व्यंगचित्रकार संघटनेचे सर्व सदस्य ‘थ्री इडियट’ हा सिनेमा एन्जॉय करत होते. एवढ्यात ‘स्वर्गलोक व्यंगचित्रकार व्हॉट्सअॅप ग्रुप’वर नारदांचा मेसेज पडला. तो फक्त पिलईनीच पाहिला आणि ते चक्क ओरडलेच ‘अवर जिनिअस... फोर्थ इडियट....’ सर्वांचे ल ...
शंभर बातम्या जो परिणाम साधणार नाहीत, तो परिणाम एक छायाचित्र करते आणि हजारभर बातम्यांतून जे साध्य होणार नाही, ते एक व्यंगचित्र करून दाखवते, हे सत्य आहे. ठाण्यात गेले दोन दिवस संपन्न झालेल्या अखिल भारतीय व्यंगचित्रकार संमेलनाच्या निमित्ताने हेच वास्तव ...
सोशल मिडीयामुळे व्यंगचित्रकारांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेले प्रतिसाद हा लाईक मध्ये मोजू नये. एखादया कलाकृतीला जास्त लाईक मिळाल्या म्हणून ती सुंदर कलाकृती आहे असे सम ...
दि. २० आणि २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या मराठी व्यंगचित्रकार संमेलन २०१८साठी कार्टूनिस्ट्स कंबाईनच्यावतीने नवोदितांची व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...
सरकावर टीका केली म्हणून व्यंगचित्रकारावर कारवाई करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार समोर आला आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकारविरोधात आवाज उठवला म्हणून तामिळनाडूचे व्यंगचित्रकार जी बाला यांना तामिळनाडूच्या पोलिसांनी तिरुनवेली येथ ...