लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

'बाबा... तू कधी घेणार रेंज रोव्हर?' लेकीच्या प्रश्नानंतर मराठमोळ्या अभिनेत्याने घेतली महागडी कार - Marathi News | marathi actor pushkar jog buys range rover after his daughter s demand shares video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाबा... तू कधी घेणार रेंज रोव्हर?' लेकीच्या प्रश्नानंतर मराठमोळ्या अभिनेत्याने घेतली महागडी कार

अभिनेत्याच्या कॅप्शनने वेधलं लक्ष ...

दारू पिली अन् थेट पोलिसाची कॉलर पकडली! दहशत माजवणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Drunk and grabbed the policeman's collar! Four terror suspects arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिली अन् थेट पोलिसाची कॉलर पकडली! दहशत माजवणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या

वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात चारजण मद्यपान करून कारमधील साऊंड सिस्टिमवर नाचत धिंगाणा घालत होते ...

वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा, अन्यथा कारवाई, ३१ मार्चपर्यंत मुदत - Marathi News | Vehicles must have high security number plates otherwise action will be taken deadline till March 31 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा, अन्यथा कारवाई, ३१ मार्चपर्यंत मुदत

देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक ...

सनरुफच्या नावे तुम्हाला मुनरुफ देत फसविले तर जात नाहीय ना? कंपन्या तुम्हाला कार विकतायत खऱ्या, पण... - Marathi News | is you are making fooled into giving you a moonroof in the name of a sunroof? Companies sell you cars, but... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सनरुफच्या नावे तुम्हाला मुनरुफ देत फसविले तर जात नाहीय ना? कंपन्या तुम्हाला कार विकतायत खऱ्या, पण...

moonroof vs sunroof: अनेकांना सनरुफ आणि मूनरुफ एकच असल्याचे वाटते. परंतू प्रत्यक्षात ही दोन वेगवेगळी फिचर्स आहेत. मग यातील फरक कसा ओळखायचा, चला आपण दोन्ही गोष्टींतील फरक पाहुयात... ...

'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्याने खरेदी केली तब्बल १३ लाखांची कार, म्हणतो- "भाई नवी गाडी..." - Marathi News | lakhat ek amcha dada fame actor shubham patil buys new hyundai creta shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्याने खरेदी केली तब्बल १३ लाखांची कार, म्हणतो- "भाई नवी गाडी..."

'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील कलाकाराने नवी कोरी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन ही बातमी त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.  ...

घरी, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारद्वारे अशी करा कमाई; महिन्याला लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता... - Marathi News | Earn money from your car parked at home or in the parking lot; You can earn up to one lakh rupees per month... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :घरी, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारद्वारे अशी करा कमाई; महिन्याला लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता...

जयपूरहून महाकुंभाला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू, टायर फुटल्याने कार बसला धडकली - Marathi News | A car going to Mahakumbha from Jaipur met with a terrible accident, 8 people died, the car hit the bus due to a burst tire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूरहून महाकुंभाला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू, टायर फुटल्याने कार बसला धडकली

राजस्थानची राजधानी जयपूरहून प्रयागराजला कुंभस्नानासाठी जाणाऱ्या आठ जणांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ...

SBI कडून ५ वर्षांसाठी ८ लाखांचं कार लोन घेतलं तर किती लागेल EMI, किती आहे व्याजदर? - Marathi News | If you take a car loan of Rs 8 lakhs from SBI for 5 years how much will be the EMI what is the interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI कडून ५ वर्षांसाठी ८ लाखांचं कार लोन घेतलं तर किती लागेल EMI, किती आहे व्याजदर?

SBI Car Loan EMI: जर तुम्हालाही कार खरेदी करायची असेल आणि पैशांसाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला कार लोनच्या ईएमआयच्या गणिताबद्दल सांगणार आहोत.  ...