लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

दिवसभरात मुंबईकरांची ६ ते ७ वाहने जाताहेत चोरीला; गेल्या दोन महिन्यांत ३६३ गुन्ह्यांची नोंद - Marathi News | 6 to 7 vehicles belonging to Mumbaikars are stolen every day; 363 crimes reported in the last two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसभरात मुंबईकरांची ६ ते ७ वाहने जाताहेत चोरीला; गेल्या दोन महिन्यांत ३६३ गुन्ह्यांची नोंद

गेल्या वर्षभरात वाहन चोरीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या दप्तरी २५८९ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी १४४० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०२३ मध्ये हाच आकडा २६७१ होता. ...

कमी पगार पण ऑफिसमध्ये कारमधून रुबाबात जायचेय तर...; या आहेत परवडणाऱ्या कार... - Marathi News | If you have a low salary but want to commute to the office by car...; These are the affordable cars... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कमी पगार पण ऑफिसमध्ये कारमधून रुबाबात जायचेय तर...; या आहेत परवडणाऱ्या कार...

आम्ही तुम्हाला तीन असे पर्याय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही कमी किंमतीची कार घेऊ शकता, तसेच ती चालविणे देखील तुम्हाला परवडणार आहे. ...

उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी मुदत एप्रिलअखेर अन् तारखा मिळताहेत चक्क मे महिन्यातील! - Marathi News | The deadline for high security number plates is the end of April, and the dates are being announced in May! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी मुदत एप्रिलअखेर अन् तारखा मिळताहेत चक्क मे महिन्यातील!

गोंधळाचे वातावरण, काही ठिकाणी नोंदणी केलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट वेळेत आल्या नाहीत. तर, काही सेंटर अचानक बंद झाली ...

आता ट्राफिक नियम मोडणे परवडणार नाही; दंडाचे नवे दर पाहून वाहन वापरणेच सोडून द्याल - Marathi News | Now you can't afford to break traffic rules Seeing the new fine rates, you will stop using your vehicle | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ट्राफिक नियम मोडणे परवडणार नाही; दंडाचे नवे दर पाहून वाहन वापरणेच सोडून द्याल

नवीन मोटार वाहन दंड २०२५ नुसार, वाहतूक नियमांचे पालन न केल्यास मोठा दंड आकारला जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते. तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो . ...

पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Pickup hits car Pickup overturns after crossing divider incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

अपघातानंतर पिकअप फरफटत गेल्याने १३ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे ...

म्हसळ्यात बर्निंग कारचा थरार, पाच मिनिटांत कार जळून खाक - Marathi News | The thrill of burning cars in Mhasala | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळ्यात बर्निंग कारचा थरार, पाच मिनिटांत कार जळून खाक

या घटनेनंतर प्रसंगावधान दाखवत कारमधील पाचही पर्यटक बाहेर पडले.  ...

Video: पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते? - Marathi News | A speeding four wheeler hits a milk vendor in Pune The driver fled after the accident, was he drunk? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते?

अपघातात झाल्यानंतर चार चाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून करण्यात आला मात्र त्याने तिथून पळ काढला ...

Dhulivandan 2025: धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस; ४०२ तळीरामांवर कारवाई - Marathi News | 402 Drunk and drive cases in Dhuli Vandan action against pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस; ४०२ तळीरामांवर कारवाई

६ हजार ११८ केसेस दाखल करून ५० लाख ९४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ...