लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

सेकंड हँड का असेना, घेणार स्वत:चीच कार! १० वर्षांत जुन्या गाड्यांचा बाजार होणार १०० अब्ज डॉलर्सचा - Marathi News | Even if it is second hand, but will buy own car In 10 years, the market of old cars will be worth 100 billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेकंड हँड का असेना, घेणार स्वत:चीच कार! १० वर्षांत जुन्या गाड्यांचा बाजार होणार १०० अब्ज डॉलर्सचा

येत्या १० वर्षांत जुन्या गाड्यांची उलाढाल १०० अब्ज डॉलर्सच्या घरात जाईल, असा अंदाज कार्स २४ कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ विक्रम चोपडा यांनी वर्तविला आहे. ...

देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना - Marathi News | Four friends on their way to Devdarshan killed in accident, incident on Latur-Nanded highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना

हे चौघेही मित्र तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. चालक नर्मन कात्रेचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ...

लष्करी जवानांसाठी गुड न्यूज, आता आर्मी कँटीनमध्ये Honda Elevate मिळणार! - Marathi News | Good news for Indian defence personnel! Honda Elevate now available at canteen stores (CSD) stores across India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लष्करी जवानांसाठी गुड न्यूज, आता आर्मी कँटीनमध्ये Honda Elevate मिळणार!

Honda Elevate At CSD Stores : फक्त एलिव्हेटच नाही तर कँटीन स्टोअर डिपार्टमेंटमध्ये होंडा सिटी आणि अमेझ कॉम्पॅक्ट सेडान देखील मिळणार आहेत. ...

FASTag: 'वन व्हेईकल, वन फास्टॅग' उपक्रमाची अंतिम मुदत वाढू शकते; NHAI मार्च अखेरपर्यंत वाढवणार? - Marathi News | FASTag Deadline for One Vehicle, One FASTag' initiative may be extended; NHAI to extend till end of March? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'वन व्हेईकल, वन फास्टॅग' उपक्रमाची अंतिम मुदत वाढू शकते; NHAI मार्च अखेरपर्यंत वाढवणार?

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने 'एक वाहन, एक फास्टॅग' उपक्रमाचे पालन करण्याची अंतिम मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. ...

Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी खुशखबर, कार लोन स्वस्त, व्याजदर कपातीची घोषणा - Marathi News | Bank of Baroda cuts interest rates on car loans by 65 bps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी खुशखबर, कार लोन स्वस्त, व्याजदर कपातीची घोषणा

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाने कार कर्जावरील (Car Loan) व्याजदरात कपात केली आहे.  ...

पुणे शहरात वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक; पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त संयुक्त पाहणी करणार - Marathi News | 41 intersections causing traffic jams in Pune city; Municipal Commissioner, Police Commissioner will conduct a joint inspection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक; पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त संयुक्त पाहणी करणार

महापालिका आणि पोलीस दोन्ही प्रशासनांनी एकत्र येऊन वाहतुक कोंडीवर काम करण्याचे निश्चित केले आहे ...

Hyundai ने केली घोषणा, 'या' दिवशी होणार Creta N Line लाँच - Marathi News | Hyundai Creta N Line launch on March 11th: New Creta's louder, sportier avatar | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai ने केली घोषणा, 'या' दिवशी होणार Creta N Line लाँच

Hyundai Creata : ही मिड-साइज एसयूव्ही असणार असून या कारचे पेटंट इमेज आणि स्पाय शॉट्स आधीच लीक झाले आहेत. ...

युवकास उपचारासाठी घेऊन निघालेली कार नदीत कोसळली; ६ जण ठार - Marathi News | The car carrying the youth fell into the yamuna river uttarakhand, 6 people were killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युवकास उपचारासाठी घेऊन निघालेली कार नदीत कोसळली; ६ जण ठार

कारमधील प्रवाशांसोबत सकाळपासून संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कैंपटी पोलीस ठाण्यास ११ वाजता यासंदर्भाने माहिती दिली होती. ...