लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला ड्रयाव्हिंगची वाटते भीती, तीनदा झालाय अपघात - Marathi News | Mandi MP Kangna Ranaut has a fear of driving | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला ड्रयाव्हिंगची वाटते भीती, तीनदा झालाय अपघात

कंगना रणौतचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. ...

धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..? - Marathi News | CNG Car Fire: A running CNG car caught fire; Death of 4 people, where exactly did it go wrong..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?

CNG Car Fire: अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. ...

वेगमर्यादा 120 किमी; तरीही आलिशान वाहने ‘बेलगाम’ - Marathi News | Speed limit 120 km; Still luxury vehicles 'unbridled' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेगमर्यादा 120 किमी; तरीही आलिशान वाहने ‘बेलगाम’

भारतीय बनावटीच्या अनेक वाहनांचा वेग १२० किमीपेक्षा जास्त आहेच. विशेषत: परदेशी बनावटीच्या वाहनांचा वेग अधिक आहे. त्यातूनच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.  ...

Pune Porsche Car Accident Breaking: पुणे पोलीस उद्या २ तास 'बाळा'ची चौकशी करणार; बाल न्याय मंडळाने दिली परवानगी - Marathi News | Pune police will interrogate the vedant agarwal for 2 hours tomorrow Permission granted by Juvenile Justice Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस उद्या २ तास 'बाळा'ची चौकशी करणार; बाल न्याय मंडळाने दिली परवानगी

बाळाचे पालक उपलब्ध नसल्याने बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत ही चौकशी होणार ...

ठाण्यात दी बर्निंग कार ; अकरा जण बचावले - Marathi News | The Burning Car in Thane; Eleven people survived | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दी बर्निंग कार ; अकरा जण बचावले

कार चालक विश्वनाथ भोईर हे 4 महिला, एक पुरुष आणि पाच लहान मुलांना मुंबईतून घेऊन कल्याण येथे निघाले होते... ...

Pune Porsche Car Accident: पाेर्शे कार अपघात AI द्वारे उलगडणार; जर्मनीचे तंत्रज्ञ पुण्यात, घटना 'जिवंत' करणार - Marathi News | 'AI' will explain the pune porsche car accident; will be assisted by technology to bring events to life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पाेर्शे कार अपघात AI द्वारे उलगडणार; जर्मनीचे तंत्रज्ञ पुण्यात, घटना 'जिवंत' करणार

अग्रवाल याच्या वकिलांनी न्यायालयात केलेला दावा खरा की खोटा? हे ठरवण्यास मदत हाेणार आहे.... ...

दमदार इंजिन अन् आकर्षक लूक; Mahindra ने लॉन्च केली नवीन XUV 700, पाहा किंमत... - Marathi News | Mahindra XUV 700 AX5 Select Launch: Powerful engine and attractive looks; Mahindra Launches New XUV 700 AX5 Select, Check Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दमदार इंजिन अन् आकर्षक लूक; Mahindra ने लॉन्च केली नवीन XUV 700, पाहा किंमत...

Mahindra XUV 700 AX5 Select Launch: महिंद्राने ही नवीन XUV 700 AX5 सिलेक्ट पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे. ...

सिंगल चार्जवर 600 KM ची रेंज, भारतात कधी लॉन्च होणार KIA ची नवीन EV कार? पाहा फीचर्स... - Marathi News | Kia New Electric Car: 600 KM range on a single charge, when will KIA's new EV car be launched in India? Check out the features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जवर 600 KM ची रेंज, भारतात कधी लॉन्च होणार KIA ची नवीन EV कार? पाहा फीचर्स...

Kia New Electric Car: फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 31 मिनिटांत बॅटरी चार्ज होणार. ...