मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारच्या यादीत मारुती सुझुकीच्या तब्बल 7 मॉडेल्सचा समावेश आहे, याशिवाय, टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि महिंद्राच्या प्रत्येकी एका मॉडेलचा समावेश आहे. ...
Car sales: यंदा भीषण उष्णता आणि लोकसभा निवडणुका यामुळे प्रवासी वाहनांच्या विक्रीला मे महिन्यात फटका बसला आहे. प्रवासी वाहनांची विक्री १ टक्का घटून ३,०३,३५८ वर आली. मे २०२३ मध्ये ३,३५,१२३ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. ...
"पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावर होते. तेथे इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा, आपण मोदींचे चाहते आहोत, असे म्हणत, टेस्ला भारतात गुंतवणूक करणार असल्याचे मस्क यांनी म्हटले होते." ...