लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

THAR प्रेमींसाठी आनंदाची बातमी: १५ ऑगस्टला येणार ५ दरवाजे असणारी 'THAR ROXX', पाहा PHOTOS - Marathi News | Good news for mahindra suv THAR lovers 5 door THAR ROXX will launch on 15th August see PHOTOS | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :THAR प्रेमींसाठी आनंदाची बातमी: १५ ऑगस्टला येणार ५ दरवाजे असणारी 'THAR ROXX', पाहा PHOTOS

Thar 5 Door व्हर्जनची थारचे शौकिन असलेले चालक मागील अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत. ...

अंत्यविधी करून निघालेल्या लोकांमध्ये ट्रक घुसला, ३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी, नगर-कल्याण महामार्गावरील घटना - Marathi News | A speeding truck rammed into a funeral on the Nagar Kalyan highway 3 people died many seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंत्यविधी करून निघालेल्या लोकांमध्ये ट्रक घुसला, ३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी, नगर-कल्याण महामार्गावरील घटना

नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला ...

गाडी पेट्रोल, डिझेलवर नव्हे तर हायड्रोजनवर चालणार! सरकार आखतेय नवी योजना; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती - Marathi News | car will not run on petrol, diesel, but on hydrogen government is planning a new scheme; Committee headed by Union Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाडी पेट्रोल, डिझेलवर नव्हे तर हायड्रोजनवर चालणार! सरकार आखतेय नवी योजना; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून ती यासंदर्भात सरकारला शिफारसी सादर करेल तसेच कृती आराखडाही तयार करून देणार आहे. ...

Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी - Marathi News | Four people were seriously injured when a car fell forty feet deep from the Venna river bridge on the Satara-Mahabaleshwar road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी

महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील घटना ...

ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड - Marathi News | Pedestrian dies in collision with animal ambulance Investigation revealed that the driver was under the influence of alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड

वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात समोर आले असून, विमानतळ पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली ...

Pooja Khedkar Case: आयएएस पूजा खेडकर यांच्या चालकाने भरला ऑडी कारचा दंड - Marathi News | Audi car fine paid by IAS Pooja Khedkar driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Khedkar Case: आयएएस पूजा खेडकर यांच्या चालकाने भरला ऑडी कारचा दंड

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवर २७ हजार ४०० रुपयांचा दंड आकारला होता ...

वाहनचालकांसाठी मोठी बातमी: योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या विलंब दंडाबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Big news for motorists Governments impotant decision on late penalty for renewal of competency certificate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहनचालकांसाठी मोठी बातमी: योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या विलंब दंडाबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

विलंब शुल्क माफ करणे/विलंब शुल्काच्या आकारणीमधून सूट देण्याबाबत शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती. ...

पूजा मॅडमच्या ऑडीवर 'महाराष्ट्र शासन' पाटी, लाल-निळा दिवा; पुणे पोलीस चौकशी करणार - Marathi News | 'Maharashtra Govt' board, red-blue lamp on Pooja Madam's Audi; Pune police will investigate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा मॅडमच्या ऑडीवर 'महाराष्ट्र शासन' पाटी, लाल-निळा दिवा; पुणे पोलीस चौकशी करणार

पूजा खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कार वर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा दंड ...