1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही...मग किती कोटी आहे गाडीची किंमत? पाहा ...
कारमधून प्रवास करणारे पाच तरुण थोडक्यात बचावले आहेत. बऱ्याच प्रयत्नांनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी कालव्यात बुडालेल्या कारमधून तरुणांना बाहेर काढलं. ...
गुजरातमधील साबरकांठा येथे झालेला रस्ता अपघात हा वेगामुळे झाला. घटनेच्या काही मिनिटांपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओवरून आता हे उघड झालं आहे. ...
अनेकांना आपल्या गाडीला व्हीआयपी नंबर असावा वाटतो, पण असा नंबर सहजासहजी मिळत नाही. ...
देवदर्शन करून घरी निघालेल्या भाविकांवर काळाने रस्त्यातच झडप घातली. गुजरातमधील सांबरकांठा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. ...
शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च करूनही रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत. ...
महिलाही आघाडीवर ...
मुलाला फक्त मानलेली आई असून तो कधी कधी तिला भेटायला येत असतो, तसेच तो मोबाइल वापरत नसल्याने लोकेशन ट्रेस करणे अवघड होऊन बसले आहे ...