तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
तुम्ही जर चारचाकी कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ...
डॉ. तावरे कुणाशी फोनवर बोलले याबाबत काही रेकॉर्ड नाही, डॉ. श्रीहरी हाळनोर याला फोन झाले असे म्हटले जात असले तरी तो त्यांचा सहकारीच असल्याने. फोन झाला यात नवीन काही नाही ...
चाकण परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे अक्षरशः जीवघेणे ठरत आहे ...
Rolls-Royce Boat Tail: कंपनीने या गाडीचे फक्त तीन युनिट्स तयार केले होते. ...
Uttar Pradesh Accident Video: हॉटेलमधून बाहेर पडत असताना समोरून कार आली आणि तिने चौघांना चिरडले. काही जण वेळीच पळाल्याने त्यांचा जीव वाचला. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये ही घटना घडली आहे. ...
कारला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या कार चालकाने प्रसंगावधान राखत स्वत:ला वाचिवण्यासाठी कार महामार्गाखाली नेली. हा अपघात एवढा भीषण होता, की एअर बॅगमुळे कारमधील भाविक बालंबाल बचावले... ...
पाणीमिश्रित डिझेलची माहिती मिळताच नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, अन्न व पुरवठा अधिकारी आनंद गोरे आणि अन्य अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाची तपासणी करून तो तात्काळ सील केला. ...
Electric Car Charging Station: भारतात गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. ...