लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल - Marathi News | Car Insurance Claim Trap Why You Should Avoid Claiming for Minor Damages to Protect Your No-Claim Bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल

Car Insurance Claim : लोक बऱ्याचदा किरकोळ नुकसानीसाठी कार विम्याचे दावे दाखल करतात, पण हे करणे योग्य आहे का? चला आजबद्दल जाणून घेऊ. ...

जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू - Marathi News | haryana sonipat accident on jammu katra expressway four people including congress leader son died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू

सोनीपतच्या गोहाना येथे एक भीषण अपघात झाला आहे. काँग्रेस नेत्याच्या मुलासह चार तरुणांचा मृत्यू झाला. ...

नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर - Marathi News | Tata Sierra is back in a new form It will be launched in petrol, diesel, EV versions; It will directly compete with cars like Creta, Seltos | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर

ही कार 1990 च्या दशकात ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती... ...

कोल्हापूर जिल्ह्यात वाहनविक्री जोमात, नऊ महिन्यांत ९० हजार नवीन वाहने रस्त्यावर - Marathi News | Vehicle sales in Kolhapur district are booming, 90 thousand new vehicles on the road in nine months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात वाहनविक्री जोमात, नऊ महिन्यांत ९० हजार नवीन वाहने रस्त्यावर

महिन्याला हजार कार, चार हजार नव्या दुचाकी येतात रस्त्यावर ...

बसची जोरदार धडक; अक्षरशः कारचा चक्काचूर, एकाचा जागीच मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | Bus hits car is literally smashed to pieces one dies on the spot incident in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसची जोरदार धडक; अक्षरशः कारचा चक्काचूर, एकाचा जागीच मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना

चालकाने बस भरधाव वेगात, निष्काळजीपणे व रस्त्यावरील रहदारी नियमांचे उल्लंघन करून चालवली, त्यामुळे बस डिव्हायडर ओलांडून कारला आदळली ...

नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना? - Marathi News | Legal Warning Why Selling Your Car Without RTO Registration Transfer Is a Major Financial Risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना 'ही' चूक तर केली नाही ना?

Legal Warning : तुम्ही जुनी गाडी विकली असेल किंवा व्यवहार करणार असाल तर ही बातमी तुमचे डोळे उघडणारी आहे. ...

दिवाळीनिमित्त भिडे पूल येत्या शनिवारपासून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुला राहणार - Marathi News | Bhide Bridge will be closed from 6 am to 10 pm from Saturday on the occasion of Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीनिमित्त भिडे पूल येत्या शनिवारपासून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुला राहणार

दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात पेठांच्या परिसरात खरेदीसाठी येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा पूल खुला करण्यात आला आहे ...

यंदाच्या दसऱ्याला वाहन विक्रीचा ‘टॉप गिअर’, सांगली जिल्ह्यात किती कोटींची झाली उलाढाल.. वाचा - Marathi News | Due to the reduction in GST rates, there was a huge turnover in vehicle sales in Sangli on the occasion of Dussehra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यंदाच्या दसऱ्याला वाहन विक्रीचा ‘टॉप गिअर’, सांगली जिल्ह्यात किती कोटींची झाली उलाढाल.. वाचा

जीएसटी कपातीचा परिणाम ...