लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

5 लाखांहून अधिक ग्राहक SUV कारच्या प्रतीक्षेत, बुकिंग करूनही अद्याप डिलिव्हरी नाही - Marathi News | car waiting period mahindra scorpio n hyundai creta venue maruti suzuki brezza vitara xuv700 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :5 लाखांहून अधिक ग्राहक SUV कारच्या प्रतीक्षेत, बुकिंग करूनही अद्याप डिलिव्हरी नाही

Automobile : भारतात 5 लाखांहून अधिक ग्राहक आपल्या एसयूव्ही कारची वाट पाहत आहेत. परंतु त्यांना अद्याप त्यांच्या एसयूव्हीची डिलिव्हरी मिळालेली नाही. ...

टोळक्याचा धिंगाणा; सिमेंटचे खोके वापरून ९ कार फोडल्या, पुण्यातील घटना - Marathi News | Gangs rampage on Pune Ambegaon Plateau Nine cars vandalized by 10 to 15 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोळक्याचा धिंगाणा; सिमेंटचे खोके वापरून ९ कार फोडल्या, पुण्यातील घटना

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा अज्ञातांविरोधात तक्रार दाखल ...

कारचे ब्रेक फेल झाले तर काय कराल? चागंल्या-चांगल्या लोकांना माहीत नाही याचं उत्तर, असा वाचेल आपला जीव - Marathi News | how to stop a vehicle if brakes fail Know about the car driving tips | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारचे ब्रेक फेल झाले तर काय कराल? चागंल्या-चांगल्या लोकांना माहीत नाही याचं उत्तर, असा वाचेल आपला जीव

How to stop a vehicle if brakes fail : ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळताच लोक गडबडतात, घाबरतात. मात्र, घाबरून जाऊ नका. कारण घाबरल्याने परिस्थिती आणखी बिकट बनते. यामुळे शांत राहून खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.  ...

टायर फुटल्याने कार उलटली, सुदैवाने कार चालक बचावला  - Marathi News | The car overturned due to a burst tire, the car Safe | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :टायर फुटल्याने कार उलटली, सुदैवाने कार चालक बचावला 

मंगळवारी सकाळी  ९.१५ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. टायर फुटण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. ...

भदाडी नदीच्या पुलावर पुन्हा अपघात, दोन जण गंभीर; दुभाजकावर धडकली कार - Marathi News | Another accident on Bhadadi river bridge, two seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भदाडी नदीच्या पुलावर पुन्हा अपघात, दोन जण गंभीर; दुभाजकावर धडकली कार

भदाडी नदीच्या पुलावरील हा चौथा अपघात असल्याचे नागरिक बोलू लागले आहे. याठिकाणी अपघातप्रवण स्थळ म्हणून फलक लावावा, अशी मागणीही आता नागरिक करीत आहे. ...

आरामदायी आणि सर्वात सुरक्षित अशी कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती?  - Marathi News | Which car does the President use? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरामदायी आणि सर्वात सुरक्षित अशी कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती? 

President : राष्ट्रपतींसाठी सर्वात सुरक्षित गाडी नियुक्त केली गेलेली असते. पाहू या कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती... ...

जुनी कार विकायचीये?, मिळेल जबरदस्त डील आणि मनासारखी किंमत; फक्त 'या' टीप्सचा करा अवलंब - Marathi News | Want to sell a used car you will get great deals and amazing prices Just follow some tips used car price buy sell | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जुनी कार विकायचीये?, मिळेल जबरदस्त डील आणि मनासारखी किंमत; फक्त 'या' टीप्सचा करा अवलंब

Tips For Selling Used Car: जर तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की तुम्हाला माहित नाही की ही कार कितीमध्ये विकली जाईल. पण तुम्ही कार विकण्यापूर्वी या टीप्स नक्की फॉलो करा. ...

Jeep Compass : 2000cc इंजिन असलेली SUV लाँच;  4X4 चे देखील फीचर, जाणून घ्या किंमत... - Marathi News | jeep compass 5th anniversary edition launched in india here is price and features list  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :2000cc इंजिन असलेली SUV लाँच;  4X4 चे देखील फीचर, जाणून घ्या किंमत...

Jeep Compass : कंपनीने आपल्या लोकप्रिय SUV जीप कंपासची 5 वी एनिव्हर्सरी एडिशन  (Jeep Compass 5th Anniversary Edition) लॉन्च केली आहे. ...