लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

Maruti Suzuki: मारुती सुझुकीच्या या कारच्या एअरबॅग सदोष, कंपनीने परत बोलावल्या कार - Marathi News | Maruti Suzuki recalled these cars due to faulty airbags | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीच्या या कारच्या एअरबॅग सदोष, कंपनीने परत बोलावल्या कार

Maruti Suzuki: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने हॅचबॅक मॉडेल टूरएसच्या १६६ युनिटला रिकॉल केले आहे. या कारच्या एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये काही उणिवा असल्याचा कंपनीला संशय आहे. ...

Car Parking Brake: कार उभी केल्यावर हँड ब्रेक ओढायचा की नाही? की गिअरमध्ये ठेवायची; समज गैरसमज... - Marathi News | Car Parking Brake: Should you pull the hand brake when parking the car or not? to put the key in gear; Misunderstanding... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार पार्क केल्यावर हँड ब्रेक ओढायचा की नाही? की गिअरमध्ये ठेवायची; समज गैरसमज...

Car Driving Tips: कार हँडब्रेकला इमर्जन्सी ब्रेक आणि पार्किंग ब्रेक या नावांनी देखील ओळखले जाते. पण त्याचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीत होतो की पार्किंगसाठीही वापरायचा? ...

Maruti च्या 'या' SUV वर अक्षरशः तुटून पडले ग्राहक, देते 27KM चे मायलेज; जाणून घ्या किंमत - Marathi News | maruti Suzuki grand vitara records 40000 bookings know about the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti च्या 'या' SUV वर अक्षरशः तुटून पडले ग्राहक, देते 27KM चे मायलेज; जाणून घ्या किंमत

Maruti Grand Vitara: ही कार 9 रंगांमध्ये, 6 मोनोटोन आणि 3 डुअल-टोनमध्ये असेल. मारुती ग्रँड विटारा दोन इंजिन पर्यायांसह लॉन्च केली जाईल. ...

आलिशान कारमधून चोरून नेल्या चरणाऱ्या दोन बकऱ्या; सीसीटीव्हीमध्ये कैद झाला प्रकार - Marathi News | luxury car owners goat thieves active again captured in cctv footage watch video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आलिशान कारमधून चोरून नेल्या बकऱ्या; CCTVमध्ये कैद झाला प्रकार

कोणाला काहीही कळायच्या आत कार तिथून पसार झाली ...

अंबरनाथमध्ये महागड्या कारने घेतला पेट; सुदैवाने जोडपं बचावलं - Marathi News | Expensive car catches fire in Ambernath; Fortunately, the couple survived | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये महागड्या कारने घेतला पेट; सुदैवाने जोडपं बचावलं

या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे... ...

देशातच नव्हे, परदेशातही Maruti कारची तुफान विक्री; 'ही' कार ठरली नंबर वन - Marathi News | sales of Maruti cars is not only in the country but also abroad Maruti dzire is best export car from india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातच नव्हे, परदेशातही Maruti कारची तुफान विक्री; 'ही' कार ठरली नंबर वन

गेल्या महिन्यात तब्बल 54,073 कारची निर्यात झाली. यात मारुती सुझुकीची सर्वाधिक भागीदारी आहे. ...

Brezza-Nexon ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Mahindra एसयूव्ही, फक्त 5.5 सेकेंदांत घेणार 100kmph ची स्पीड - Marathi News | New Mahindra xuv300 facelift The new Mahindra SUV is coming to compete with the Brezza-Nexon, accelerates to 100kmph in just 5.5 seconds | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Brezza-Nexon ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Mahindra एसयूव्ही, फक्त 5.5 सेकेंदांत घेणार 100kmph ची स्पीड

माध्यमांतील वृत्तांनुसार, या एसयूव्हीचे अपडेटेड व्हर्जन एवढे पॉवरफुल असेल, की ते केवळ 5.5 सेकेंदातच शून्यापासून 100 kmph एवझा वेग घेईल. ...

पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकची चारचाकी, दुचाकीला धडक; एकाचा मूत्यू, ३ जण गंभीर जखमी - Marathi News | Truck collides with four wheeler two wheeler on Pune Nashik highway One dead, 3 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकची चारचाकी, दुचाकीला धडक; एकाचा मूत्यू, ३ जण गंभीर जखमी

मालवाहतुक ट्रक इंदुर येथून शिक्रापुर - सणसवाडी येथे गव्हाचा आटा चालला होता ...