मिस्त्री यांच्या कारला रविवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर सूर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह दोघे मृत्युमुखी पडले तर चालक अनाहिता पंडोल आणि त्यांचे पती जबर जखमी झाले. ...
उद्योगपती मिस्त्री यांना गाडीची एअरबॅग वाचवू शकली असती का, ती कोणत्या बिघाडामुळे उघडली नाही, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मर्सिडिझ मोटार उत्पादकांना काही प्रश्न विचारले आहेत. ...