लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या कोणते लोन नेमके चांगले - Marathi News | Thinking of buying a car Then know which loan is best personal loan car loan know interest rates bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या कोणते लोन नेमके चांगले

सणासुदीच्या काळात कार खरेदीसाठी कार लोन घ्यावे की पर्सनल लोन, याबाबत अनेकजण द्विधा मन:स्थितीत असतात. ...

सेकंड हँड कार घेताना बघू नका नुसतीच चमक, या ५ मोलाच्या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News | want to buy second hand car things you should always keep in mind before buying | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड कार घेताना बघू नका नुसतीच चमक, या ५ मोलाच्या गोष्टी लक्षात ठेवा

या गोष्टींकडे लक्ष द्याल, तर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. ...

चालकविना कार... कोणाचा जीव वाचवायचा?- प्रवासी की पादचारी? - Marathi News | Driverless car... Whose life to save?- Passenger or Pedestrian? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चालकविना कार... कोणाचा जीव वाचवायचा?- प्रवासी की पादचारी?

चालकविरहित कारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला ‘आता कुठे आहोत?’ हे कळेलही;पण ‘आता काय केले पाहिजे?’ - हे कसे, कोणत्या मार्गाने कळेल? ...

देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 25 Cars; 'या' कारने WagonR ला टाकले मागे  - Marathi News | top selling cars in india for august 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 25 Cars; 'या' कारने WagonR ला टाकले मागे 

top selling cars in india : विक्रीच्या बाबतीत ऑगस्टमध्ये बलेनोने वॅगनआरला मागे टाकले आणि पहिले स्थान गाठले ...

Mahindra Bolero Neo Plus: आता 7 सीटर कार विसरा, Mahindra आणतेय 9 सीटर एसयूव्ही, मिळणार Thar चं इंजिन; जाणून घ्या किंमत - Marathi News | Now forget 7 seater car, Mahindra is bringing 9 seater SUV bolero neo plus, will get Thar engine; Know about the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता 7 सीटर कार विसरा, Mahindra आणतेय 9 सीटर एसयूव्ही, मिळणार Thar चं इंजिन; जाणून घ्या किंमत

Mahindra Upcoming Car launch: महिंद्राची सर्वाधिक विकली जाणारी कार Mahindra Bolero आहे. ही गाडी Bolero आणि Bolero Neo अशा दोन मॉडेल मध्ये येते. ...

भारतात बंद होणार 'या' पॉप्युलर कार? कंपनीनं दिली महत्वाची माहिती - Marathi News | Honda city amaze wrv diesel variants likely to be discontinued Important information provided by the company | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात बंद होणार 'या' पॉप्युलर कार? कंपनीनं दिली महत्वाची माहिती

भारतासाठी आपल्या आगामी नव्या एसयूव्हीने डेव्हलपमेन्ट फेस पार केला आहे आणि काही दिवसांतच हीचे प्रोडक्शनही सुरू होईल, असे होंडाने म्हटले आहे. ...

परदेशी कार कंपन्यांना टाटा-महिंद्राकडून धोबीपछाड, विक्रीत जोरदार वाढ, समोर आली आकडेवारी - Marathi News | Tata-Mahindra hounds foreign car companies, strong growth in sales, data revealed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :परदेशी कार कंपन्यांना टाटा-महिंद्राकडून धोबीपछाड, विक्रीत जोरदार वाढ, समोर आली आकडेवारी

Indian Car Market Updates: भारतीय कार बाजारातील चित्र गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने बदलत चालले आहे. एकीकडे सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. ...

Electric Car: प्रतीक्षा संपली...! 'या' तारखेला लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या रेंज - Marathi News | Electric Car The wait is over India's cheapest electric car to be launched on september 28 Know the range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :प्रतीक्षा संपली...! 'या' तारखेला लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या रेंज

Tata Tiago EV ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल. तसेच, ती कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Tigor EV च्या खाली असेल. ...