लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

Car Tips: बसमध्ये सरळ, पण कारमध्ये तिरकी का असते विंडशील्ड? जाणून घ्या कारण - Marathi News | Car Tips Why is the windshield straight in a bus but slanted in a car Find out why | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बसमध्ये सरळ, पण कारमध्ये तिरकी का असते विंडशील्ड? जाणून घ्या कारण

Car Windshields: तुम्ही पाहिलं असेल बसेसमध्ये सरळ विंडशील्ड उपलब्ध असताना कारची विंडशील्ड तिरकी असते. मग असे का होते याचा कधी विचार केला आहे का? ...

गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं मोठं नुकसान - Marathi News | In Gujarat's Vadodara, an accident occurred when a woman pressed the accelerator of a car instead of the brake  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं नुकसान

गुजरातमधील वडोदरा येथे काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. ...

फॉर्च्यूनरच्या नंबर प्लेटवर लिहिलं 'ठाकुर', पोलिसांनी २८ हजारांचा दंड आकारुन जप्त केली कार! - Marathi News | varanasi fortuner car number plate thakur traffic police 28 k challan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फॉर्च्यूनरच्या नंबर प्लेटवर लिहिलं 'ठाकुर', पोलिसांनी २८ हजारांचा दंड आकारुन जप्त केली कार!

फॅन्स नंबरप्लेट वापरुन बडेजावपणा करणं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे समोर आलं आहे. ...

टाटाच्या या इलेक्ट्रिक गाडीत 5-6 नाव्हे, तब्बल 10 जण बसतील; मिळतील जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स - Marathi News | tata magic electric 10 seater ev debuts Awesome features to get, know full details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाच्या या इलेक्ट्रिक गाडीत 5-6 नाव्हे, तब्बल 10 जण बसतील; मिळतील जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

टाटा मॅजिक ईव्ही 10 सीटर प्रासी कार आहे. हिच्या डायमेंशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, हिची लांबी 3,790mm, रुंदी 1,500mm, तर ही कार 2,100mm लांब व्हीलबेससह येते. ...

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार सादर, सूर्यप्रकाशवर चार्ज होईल का? जाणून घ्या - Marathi News | vayve eva solar powered electric car know its features specification mileage battery power and charging time | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार सादर, सूर्यप्रकाशवर चार्ज होईल का? जाणून घ्या

काही दिवसापूर्वी ऑटो एक्स्पोमध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या कार प्रदर्शित केल्या. यावेळी सुमारे ३ वर्षांनी ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. ...

Car Cost Cutting: अशाप्रकारे कॉस्ट कटिंग करून पैसा कमावतायत कार कंपन्या, ग्राहकांना कल्पनाही नाही - Marathi News | This is how car companies earn money by cost cutting customers have no idea see details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अशाप्रकारे कॉस्ट कटिंग करून पैसा कमावतायत कार कंपन्या, ग्राहकांना कल्पनाही नाही

जेव्हा एखादी कार उत्पादक कंपनी आपली कोणतीही कार बाजारात आणते तेव्हा त्या कारची किंमत काय असावी हे एक मोठे आव्हान असते. किंबहुना, कारचे भवितव्य ठरवण्यात किंमत महत्त्वाची भूमिका बजावते. ...

Auto Expo 2023: सुपरकार्स, सुपरबाइक, ई-वाहनांचे आकर्षण! ऑटो एक्स्पोमध्ये तरुणाईची गर्दी - Marathi News | Auto Expo 2023: Supercars, Superbikes, E-Vehicles Allure! Youth crowd at Auto Expo | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सुपरकार्स, सुपरबाइक, ई-वाहनांचे आकर्षण! ऑटो एक्स्पोमध्ये तरुणाईची गर्दी

Mukesh Ambani यांच्या ताफ्यात आहेत 'या' 5 सर्वात महागड्या कार, एकीची किंमत 13 कोटी रुपयांहूनही अधिक! - Marathi News | Mukesh ambani car collection from rolls royce phantom to Mercedes Maybach Benz S660 Guard and BMW 760 Li Security Armoured | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Mukesh Ambani यांच्या ताफ्यात आहेत 'या' 5 सर्वात महागड्या कार, एकीची किंमत 13 कोटी रुपयांहूनही अधिक!

Mukesh Ambani Car Collection: मुकेश अंबानी यांच्याकडे कारचा मोठा ताफा अद्यापही आहे. त्याच्या गॅरेजमध्ये एकाचडी एक महागड्या गाड्या उभ्या आहेत. तर जाणून घेऊयात मुकेश आंमानी यांच्याकडील सर्वात महागड्या कार संदर्भात... ...