लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका! - Marathi News | 4 major disadvantages of underinflating car and motorcycle tires, including risk of accidents! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका!

Car Bike Air Pressure: कार किंवा मोटारसायकलच्या टायरमध्ये योग्य हवेचा दाब राखणे खूप महत्वाचे आहे. ...

दारु पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन; पोलिस उपायुक्तांकडून तडकाफडकी निलंबन - Marathi News | Traffic regulation of PSI after drinking alcohol; Sudden suspension by Deputy Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन; पोलिस उपायुक्तांकडून तडकाफडकी निलंबन

पोलिसाने बेशिस्त बेजबाबदारपणाचे व पोलिस खात्याला अशोभनीय असे गैरवर्तन करून अत्यंत गंभीर स्वरुपाची कसुरी करत पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केली ...

Pune Porsche Car Accident: ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद - Marathi News | There is no evidence that he came to Sassoon; Dr. Tavares' lawyers argue in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

डॉ. तावरे कुणाशी फोनवर बोलले याबाबत काही रेकॉर्ड नाही, डॉ. श्रीहरी हाळनोर याला फोन झाले असे म्हटले जात असले तरी तो त्यांचा सहकारीच असल्याने. फोन झाला यात नवीन काही नाही ...

आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा - Marathi News | Our patience is over now; Take a decision on traffic congestion soon, Chakankar warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा

चाकण परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे अक्षरशः जीवघेणे ठरत आहे ...

किंमत इतकी की शून्य मोजून थकाल; जगात फक्त ३ लोकांकडे ही सुपरकार, जाणून घ्या... - Marathi News | Rolls-Royce Boat Tail: price is so high that you will get tired of counting to zero; Only 3 people in the world have this supercar | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :किंमत इतकी की शून्य मोजून थकाल; जगात फक्त ३ लोकांकडे ही सुपरकार, जाणून घ्या...

Rolls-Royce Boat Tail: कंपनीने या गाडीचे फक्त तीन युनिट्स तयार केले होते. ...

Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Accident Video: Horrible... Shocking! Car crushes four in front of hotel; Accident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद

Uttar Pradesh Accident Video: हॉटेलमधून बाहेर पडत असताना समोरून कार आली आणि तिने चौघांना चिरडले. काही जण वेळीच पळाल्याने त्यांचा जीव वाचला. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये ही घटना घडली आहे. ...

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले - Marathi News | Accident on Nagpur-Ratnagiri National Highway; Car tires burst, eight injured, devotees saved by airbag | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

कारला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या कार चालकाने प्रसंगावधान राखत स्वत:ला वाचिवण्यासाठी कार महामार्गाखाली नेली. हा अपघात एवढा भीषण होता, की एअर बॅगमुळे कारमधील भाविक बालंबाल बचावले... ...

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांत डिझेलऐवजी पाणी; मध्य प्रदेशातील प्रकार; सर्व वाहने पडली बंद - Marathi News | Water instead of diesel in vehicles in Chief Minister's convoy; Madhya Pradesh type; All vehicles stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांत डिझेलऐवजी पाणी; मध्य प्रदेशातील प्रकार; सर्व वाहने पडली बंद

पाणीमिश्रित डिझेलची माहिती मिळताच नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, अन्न व पुरवठा अधिकारी आनंद गोरे आणि अन्य अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाची तपासणी करून तो तात्काळ सील केला.  ...