लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

Personal, Home किंवा Car लोन घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर परतफेड कोण करतं? काय आहेत नियम? - Marathi News | if the borrower dies after taking a personal loan home loan or car loan who will reimburse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Personal, Home किंवा Car लोन घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर परतफेड कोण करतं? काय आहेत नियम?

Personal Finance होम लोन, कार लोन, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कर्जाची भरपाई कोण करणार? याबाबत माहित असणे आवश्यक आहे. ...

Chandrashekhar Bawankule: नागपूरच्या अपघातात माझा मुलगा असेल, तर त्याचीही चौकशी करावी; बावनकुळेंचे स्पष्टीकरण - Marathi News | If my son is involved in the Nagpur accident he should also be investigated Explanation of the chandrashekhar bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrashekhar Bawankule: नागपूरच्या अपघातात माझा मुलगा असेल, तर त्याचीही चौकशी करावी; बावनकुळेंचे स्पष्टीकरण

सुदैवाने या अपघातात कसलीही जिवीतहानी झाली नाही, मात्र तरीही अपघात गंभीर असल्याने त्याची पारदर्शीपणे चौकशी करावी, मी त्यात कसला दबाव वगैरे टाकण्याचा विषयच नाही ...

EV खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ₹10900 कोटींच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकार देणार सब्सिडी - Marathi News | Good news for those considering buying an EV; Cabinet approves rs10900 crore scheme, government to give subsidy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EV खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ₹10900 कोटींच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकार देणार सब्सिडी

PM E-DRIVE: या योजनेअंतर्गत, देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तब्बल 10,900 कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

लक्झरी कारच घेणार, अद्याप आकर्षण कायम; ऑगस्टमध्ये विकल्या गेल्या २,७१२ गाड्या - Marathi News | Will buy luxury cars, still attractive; 2,712 cars were sold in August | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लक्झरी कारच घेणार, अद्याप आकर्षण कायम; ऑगस्टमध्ये विकल्या गेल्या २,७१२ गाड्या

ऑगस्ट २०२४मध्ये २,७१२ लक्झरी कारची विक्री झाली. आदल्या वर्षी हा आकडा २,७३५ इतका होता. ...

"दोन वर्षांच्या आत पेट्रोल-डिझेल वाहनांप्रमाणे होईल इलेक्ट्रिक वाहनांची किंमत"; नितीन गडकरी यांचा दावा  - Marathi News | Within two years, electric vehicles will cost like petrol and diesel vehicles says Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन वर्षांच्या आत पेट्रोल-डिझेल वाहनांप्रमाणे होईल इलेक्ट्रिक वाहनांची किंमत"; नितीन गडकरी यांचा दावा 

तत्पूर्वी, ईव्ही उत्पादकांना आता सबसिडी देण्याची आवश्यकता नाही, कारण उत्पादन खर्च कमी झाला असून आता ग्राहक स्वतःच्या बळावर इलेक्ट्रिक अथवा सीएनजी वाहनाची निवड करत आहेत, असे गडकरी यांनी सुचवले होते. ...

७७ हजार कोटींची वाहने पडून, गिऱ्हाईक फिरकेना; यंदा विक्रीत झाली मोठी घट - Marathi News | Vehicle sales in August fell by 4.53 percent compared to the previous year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७७ हजार कोटींची वाहने पडून, गिऱ्हाईक फिरकेना; यंदा विक्रीत झाली मोठी घट

सणांच्या हंगामासाठी साठ्यामध्ये जादा वाहने ठेवण्यासाठी डिलर बँकांकडून कर्ज घेतात व पैशांची तजवीज करीत असतात. ...

जाणून घ्या सेकंड हँड कारचे फायदे तोटे; सणासुदीच्या काळात अनेक कार विकायला आल्या असतील... - Marathi News | Know the pros and cons of second hand cars; During the festive season, many cars will be sold... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जाणून घ्या सेकंड हँड कारचे फायदे तोटे; सणासुदीच्या काळात अनेक कार विकायला आल्या असतील...

सेकंड हँड कार घेताना त्याचे फायदे तोटे लक्षात घ्यायला हवेत. फायदा म्हणजे सेकंड हँड कार कमी किंमतीत मिळून जाते. ...

"मुलगा असूनही 'बाप' झालास", मुलाने BMW कार भेट केल्यावर भावुक झाला प्रसाद ओक - Marathi News | prasad oak son sarthak gifted him New lavish bmw car actor shares special Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलगा असूनही 'बाप' झालास", मुलाने BMW कार भेट केल्यावर भावुक झाला प्रसाद ओक

प्रसादच्या घरी नवी गाडी आली आहे. विशेष म्हणजे ही गाडी प्रसादने खरेदी केली नसून त्याच्या मुलाने त्याला गिफ्ट केली आहे. ...