कॅप्टन अमरिंदर सिंग Captain Amarinder Singh यांनी दोनवेळा पंजाबचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. ते लोकसभेचे सदस्यदेखील राहिले आहेत. राजकारणात येण्याआधी त्यांनी लष्करात तीन वर्षे सेवा बजावली आहे. Read More
Maharashtra Politics: शिवाजी महाराज वक्तव्य प्रकरण निवळल्यानंतर कोश्यारी यांनी मोदींनाच पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता महाराष्ट्रातील राज्यपाल बदलले जाणार अशी अटकळ होती. ...
Amarinder Singh Joins BJP: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज नरेंद्र सिंह तोमर आणि किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ...
गेल्यावर्षी काँग्रेसमधून बाहेर पडलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा पक्ष सुरू केला होता. पण, आता त्यांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण होणार आहे. ...
Capt Amarinder Singh : माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या जागेवरून आम आदमी पार्टीचे अजित पाल सिंह कोहली विजयी झाले आहेत. ...