११ वर्षीय निरागस बालक साहिल ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून प्रकरणातील आरोपी संतोष अरविंद काळवे (२६) याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ बुधवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे. ...
संपत्तीच्या वादातून आपल्या आईवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या मुलाला चंद्रपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित भंडाऱ्यातील फाशी प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी मंगळवारी यश बोरकर खून प्रकरणावर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला. ...