शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.

Read more

सखी : Cannes Film Festival 2022 : कान्सच्या ग्लॅमरमध्ये चर्चा कढी-खिचडी-कचोरीची! 'प्याज की कचोडी'ची धूम-सेलिब्रेशन खास

फिल्मी : Deepika Padukone Cannes 2022 : इतकं टॉर्चर कशासाठी? दीपिकाचा कान्स लुक पाहून चाहत्यांना  ‘वेदना’ असह्य

आंतरराष्ट्रीय : Volodymyr Zelenskyy: युक्रेन जळतोय! हुकूमशहा मरतील आणि...; झेलेन्स्कींच्या भाषणाने कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात 

मुंबई : Cannes : 'कान्स' चित्रपट महोत्सवात झळकणाऱ्या 'छकुली'स लाखमोलाची मदत

फिल्मी : Cannes Film Festival 2022:  कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो

फिल्मी : Akshay Kumar: अक्षय कुमार दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह, कान्स फिल्म फेस्टीवलला मुकणार

फिल्मी : सोलापुरातील दिग्दर्शकाच्या ‘पोटरा’ची फ्रान्स येथील ‘कान्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवड

फिल्मी : कान्समध्ये होणार अनंत महादेवन यांच्या ‘माई घाट’चा प्रीमिअर

फिल्मी : कान्सनंतर बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत व्हॅकेशनसाठी मिलानला गेली हिना खान, पहा त्यांचे रोमँटिक फोटोज

फिल्मी : Cannes 2019 : सोनम कपूरला उगाच म्हटले जात नाही बॉलिवूडची फॅशनिस्टा, कान्स लूक पाहून तुम्हीही मानाल!!