लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, फोटो

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
व्यसन नसतानाही होतो कॅन्सर; गंभीर आजार टाळण्यासाठी घ्या 'ही' काळजी - Marathi News | Cancer occurs even without addiction Take this care to avoid serious diseases | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यसन नसतानाही होतो कॅन्सर; गंभीर आजार टाळण्यासाठी घ्या 'ही' काळजी

कॅन्सरमुळे पस्तिशीतल्या तरुणांचे आतडे खराब- पूर्वी पन्नाशीनंतर होणारा आतड्याचा कॅन्सर आता पस्तिशीच्या तरुणांनाही होताना दिसत आहे. ...

जनावरांमध्येही वाढतोय कर्करोग; काय आहेत लक्षणे? जाणून घ्या... - Marathi News | Cancer is increasing in animals too What are the symptoms Know details | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जनावरांमध्येही वाढतोय कर्करोग; काय आहेत लक्षणे? जाणून घ्या...

सद्यस्थितीत अनेक वेळा वातावरणातील प्रदूषणामुळे जनावरांना श्वासोच्छ्रास घ्यायलाही त्रास होतो, त्याचीही नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. ...

कॅन्सरने त्यांना रडवलं, पण त्यांनी कॅन्सरला हरवलंच! ७ अभिनेत्रींच्या अफाट जिद्दीची गोष्ट... - Marathi News | 7 actresses who battled cancer with a smile 7 Indian Bollywood Actresses Who Battled Cancer With a Tough Smile | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कॅन्सरने त्यांना रडवलं, पण त्यांनी कॅन्सरला हरवलंच! ७ अभिनेत्रींच्या अफाट जिद्दीची गोष्ट...

7 actresses who battled cancer with a smile : 7 Indian Bollywood Actresses Who Battled Cancer With a Tough Smile : world cancer day 2025 : कॅन्सर बरा होऊ शकतो, मनानं हार मानायची नाही सांगत त्यांनी सुुरु केलं नवीन आयुष्य. ...

सावधान! तुमचे स्मार्ट वॉच ठरू शकते जीवघेणे; 'या' गंभीर आजारांचा धोका, धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Beware Your smart watch can be fatal Risk of these serious diseases shocking information revealed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान! तुमचे स्मार्ट वॉच ठरू शकते जीवघेणे; 'या' गंभीर आजारांचा धोका, धक्कादायक माहिती उघड

कर्करोगाचे कारण बनू शकतील अशा हानिकारक रसायनांचा या घड्याळांच्या निर्मितीत वापर करण्यात आल्याचे या अभ्यासातून दिसून आले. ...

Cervical Cancer: सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण वाढतंय!! ५ लक्षणं वेळीच ओळखा आणि सावध व्हा.. - Marathi News | 5 signs of cervical cancer you never ignore, how to identify cervical cancer symptoms | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Cervical Cancer: सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण वाढतंय!! ५ लक्षणं वेळीच ओळखा आणि सावध व्हा..

...

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात - Marathi News | Avoiding routine checkups?.. Know what diseases can occur | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

Avoiding routine checkups?.. Know what diseases can occur : महिलांच्या स्वास्थ्यसंबंधी समस्या वाढत चालल्या आहेत. योग्य वेळीच आजार कळलेला बरं. ...

"मला समजत नाही की असं का होतं?, महिन्यातून एकदा..."; अभिनेत्रीला होताहेत प्रचंड वेदना - Marathi News | Manisha Koirala reveals she gets debilitating headaches once in month | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला समजत नाही की असं का होतं?, महिन्यातून एकदा..."; अभिनेत्रीला होताहेत प्रचंड वेदना

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये ती बेडवर आराम करताना दिसत आहे. ...

Hina Khan : "खूप वेदना, पैसे परत करणार होते..."; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानने कोणाची मागितली माफी? - Marathi News | Hina Khan apologies to designer masaba gupta talks about crippling neuropathic pain | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"खूप वेदना, पैसे परत करणार होते..."; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानने कोणाची मागितली माफी?

Hina Khan : हिनाने ती कॅन्सरला घाबरणार नाही तर या आजाराशी लढणार आहे असं सांगितलं. ...