कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
टीव्ही अभिनेता विभू राघव याचं कॅन्सरने निधन झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून तो कॅन्सरशी लढा देत होता. अखेर त्याची ही झुंज संपली आणि त्याची प्राणज्योत मालवली. आता विभू राघवच्या निधनानंतर त्याचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...
Liver Cancer : दीपिकाच्या फॅन फॉलोईंगमध्ये अनेक तरूणी महिलांचाही समावेश आहे. इतक्या कमी वयात तिला लिव्हरचा कॅन्सर कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. ...
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. ती लिव्हर ट्युमरशी झुंज देत होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. आता दीपिकाला कॅन्सरचं निदान झालं आहे. ...