कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
Signs and Symptoms of Cancer: शरीरात होणाऱ्या काही बदलांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण हे बदल कॅन्सरच्या लक्षणांपैकी असू शकतात त्यामुळे त्यांच्याकडे गांभिर्याने पाहा, असं तज्ज्ञ सांगत आहेत....(These 3 could be the early signs of Cancer) ...
Household items that cause cancer: Cancer-causing things at home: Everyday products linked to cancer: Toxic home items to avoid: Dangerous chemicals in household products: जर आपल्याही घरात या वस्तू असतील तर वेळीच आपण फेकून द्यायला हव्या जाणून घेऊयात ...
Cancer Screening: गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. ...
Cancer Cases in india: २०४० पर्यंत कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाखांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाज जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वर्तविला आहे. ...