लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
Video - अंधश्रद्धेचा कळस! कॅन्सरग्रस्त 5 वर्षांच्या मुलाला गंगेत बुडवलं, चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | video haridwar woman drowns her 5 year old boy in ganga died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - अंधश्रद्धेचा कळस! कॅन्सरग्रस्त 5 वर्षांच्या मुलाला गंगेत बुडवलं, चिमुकल्याचा मृत्यू

Video - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला काही वेळ चिमुकल्याला गंगेच्या पाण्यात बुडवताना दिसत आहे. ...

चिमुकला जगनबीर कॅन्सरशी लढा जिंकला, सलमान खाननेही 5 वर्षांपूर्वी दिलेलं वचन केलं पूर्ण - Marathi News | Salman Khan met 9 years old jaganbir who won over cancer actor kept his promise 5 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकला जगनबीर कॅन्सरशी लढा जिंकला, सलमान खाननेही 5 वर्षांपूर्वी दिलेलं वचन केलं पूर्ण

सलमान खानने काही दिवसांपूर्वी आपल्या ९ वर्षांच्या चाहत्याची भेट घेतली. ...

कॅन्सरग्रस्त मुलाला आ. संतोष बांगर यांनी दिला मदतीचा हात - Marathi News | MLA Santosh Bangar helped a cancer-stricken child | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कॅन्सरग्रस्त मुलाला आ. संतोष बांगर यांनी दिला मदतीचा हात

डॉक्टरांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करीत मुलाच्या उपचारासाठी सूचना दिल्या. ...

मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय करावे? टाटा रुग्णालयाने घेतली कार्यशाळा - Marathi News | What to do to prevent mouth cancer? Workshop conducted by Tata Hospital | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय करावे? टाटा रुग्णालयाने घेतली कार्यशाळा

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या सहकार्याने राज्यात २०१६ मध्ये ‘ॲक्सेस टू ॲफोर्डेबल कॅन्सर केअर फॉर ऑन अँड ऑल’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ...

कर्करोगाच्या रुग्णांवर आता विनाविलंब उपचार - Marathi News | Cancer patients are now treated without delay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्करोगाच्या रुग्णांवर आता विनाविलंब उपचार

अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी याची दखल घेऊन कर्करोग विभागातच जनआरोग्य योजनेची शाखा उघडली. ...

चिमुकली झाली पोरकी; X-Men फेम अभिनेत्याचं ४२व्या वर्षी कॅन्सरने निधन - Marathi News | x men fame hollywood actor adan canto dies at 42 deu to appendiceal cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकली झाली पोरकी; X-Men फेम अभिनेत्याचं ४२व्या वर्षी कॅन्सरने निधन

हॉलिवूड अभिनेत्याचं ४२व्या वर्षी कॅन्सरने निधन, एका वर्षाच्या मुलावरुन हरपलं पित्याचं छत्र ...

"कारागृहातच मेलो तर बरं होईल..."! ...म्हणून न्यायाधिशांसमोरच जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना रडू कोसळलं - Marathi News | founder of Jet Airways Naresh goyal says to court with folded hands and Watery eyes lost every hope of life better to die in jail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"कारागृहातच मेलो तर बरं होईल..."! ...म्हणून न्यायाधिशांसमोरच जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना रडू कोसळलं

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नरेश गोयल यांना गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला बँकच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. ...

कॅन्सरमध्ये ‘मसल पॉवर’ महत्त्वाची, स्नायू टिकले, तर रुग्ण टिकणार  - Marathi News | Muscle power is important in cancer if the muscles survive, the patient will survive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅन्सरमध्ये ‘मसल पॉवर’ महत्त्वाची, स्नायू टिकले, तर रुग्ण टिकणार 

‘कॅशेक्सिया’मुळे स्नायूंवर होणारे गंभीर परिणाम ठरतात घातक ...