कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
करकपातीचा परिणाम औषधांच्या किमतीवरही दिसायला हवा, असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळेच आता सरकारने या औषधांचे एमआरपी कमी करण्याचा आदेश दिला आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने या औषधांवरील कस्टम ड्युटी आधीच रद्द केली आहे. ...
BJP Sanjay Singh Gangwar : उत्तर प्रदेशचे मंत्री संजय सिंह गंगवार यांनी अजब विधान केलं आहे. गोठ्यात झोपल्याने आणि गोठ्याची स्वच्छता केल्याने कॅन्सर बरा होऊ शकतो, असं गंगवार यांनी म्हटलं आहे. ...
Health Tips: वाढदिवसाला आनंदाने केक, पेस्ट्री खाणं किती महागात पडू शकतं, याविषयी बघा FSSAI ने दिलेला हा इशारा...(according to FSSAI 12 out of 235 cake samples in Karnataka contained cancer-causing dyes) ...