लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
दिलासादायक! कडुनिंबाविषयी देशात मोठं संशोधन; 'या' भयंकर आजाराशी लढण्यास करणार मदत - Marathi News | banaras hindu university bhu research teams found neem plant component can help fight cancer disease study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दिलासादायक! कडुनिंबाविषयी देशात मोठं संशोधन; 'या' भयंकर आजाराशी लढण्यास करणार मदत

Neem Plant : कॅन्सरसंदर्भातील उपचारांमध्ये कडुनिंबाच्या झाडाचा उपयोग होऊ शकतो, हे सिद्ध केलं आहे. ...

Ravi Kishan: 'खुप प्रयत्न केले, पण...', अभिनेते आणि खासदार रवी किशन यांच्या मोठ्या भावाचे निधन - Marathi News | Actor and BJP MP Ravi Kishan's brother Ramesh Kishan passed away due to cancer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खुप प्रयत्न केले, पण...', अभिनेते आणि खासदार रवी किशन यांच्या मोठ्या भावाचे निधन

Ravi Kishan: रमेश किशन यांचे पार्थिव शरीर दिल्लीवरुन वाराणसीत नेले जाणार असून, तिथेच गंगा घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईल. ...

Bowel Cancer: अत्यंत गंभीर आहे बाऊल कॅन्सर! वेळीच जाणून घ्या लक्षणे अन्यथा ठरु शकतो प्राणघातक आजार - Marathi News | bowl cancer symptoms causes and remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अत्यंत गंभीर आहे बाऊल कॅन्सर! वेळीच जाणून घ्या लक्षणे अन्यथा ठरु शकतो प्राणघातक आजार

योग्य वेळी निदान न झाल्यास तो प्राणघातक कर्करोग बनू शकतो. या कर्करोगाची शरीरातील नेमक्या कोणत्या भागातून सुरूवात होते यावर आतड्याच्या कर्करोगाला कोलन कर्करोग (Colon cancer) किंवा गुदाशय कर्करोग (Rectal cancer) देखील म्हटले जाऊ शकते. ...

Bone cancer: हाडांचा कॅन्सर नाही साधा, हाडांमध्ये होतो ट्युमर अन् मग शरीरावर होतात गंभीर परिणाम - Marathi News | bone cancer symptoms causes and remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हाडांचा कॅन्सर नाही साधा, हाडांमध्ये होतो ट्युमर अन् मग शरीरावर होतात गंभीर परिणाम

कदाचित होऊ शकतं की तुम्हाला हाडातील ट्यूमरची चिन्हे दिसणार नाहीत, मग ती कर्करोगाची असो वा नसो. हाडांच्या कर्करोगाची काही लक्षणे आहेत ज्याकडे दुर्लक्ष करू नये. ...

Cancer : 'या' लोकांना कॅन्सरचा जास्त असतो धोका, नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा - Marathi News | Cancer : White people are more prone to cancer scary results in new research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Cancer : 'या' लोकांना कॅन्सरचा जास्त असतो धोका, नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Cancer : रिसर्चमधून सांगण्यात आलं की, इंग्लंडमध्ये २०१३ पासून २०१७ दरम्यान समोर आलेल्या कॅन्सर केसेच्या आधारावर हा रिसर्च करण्यात आला आणि निष्कर्ष जारी करण्यात आले. ...

Ovarian Cancer : तुम्हालाही होऊ शकतो गर्भाशयाचा कॅन्सर, 5 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष - Marathi News | Ovarian Cancer: You Can Have Ovarian Cancer, Don't Ignore 5 Symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हालाही होऊ शकतो गर्भाशयाचा कॅन्सर, 5 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

ovarian Cancer : कॅन्सर झाला हे आपल्य़ाला एकाएकी समजते. कारण कॅन्सरची कोणती विशिष्ट लक्षणे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र महिलांनी ठराविक लक्षणांकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. जेणेकरुन भविष्यातील गंभीर धोका टळू शकेल. ...

अभिज्ञा भावेचा नवरा लढतोय कॅन्सरशी लढाई, रूग्णालयातील फोटो पाहून सगळेच हळवे - Marathi News | marathi actress abhidnya bhave husband mehul pai suffering from cancer Share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिज्ञा भावेचा नवरा लढतोय कॅन्सरशी लढाई, रूग्णालयातील फोटो पाहून सगळेच हळवे

Abhidnya Bhave : मला माफ कर, पण तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस’, असं लिहित मेहुलने रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे. ...

Mouth Cancer: अगदी सुरुवातीच्या स्टेजलाच ओळखा तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे, नाहीत होईल खुपच उशीर - Marathi News | causes, symptoms, remedies of mouth cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अगदी सुरुवातीच्या स्टेजलाच ओळखा तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे, नाहीत होईल खुपच उशीर

जाणून घेऊया तोंडाच्या कर्करोगाची कारणे, लक्षणे आणि हा आजार टाळण्याच्या पद्धती किंवा उपाय. ...