लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
स्तन कर्करोग जनजागृती महिना; तरुण वयात धोकादायक ठरतोय ‘ब्रेस्ट कॅन्सर’  - Marathi News | Breast Cancer Awareness Month; Breast cancer is becoming dangerous at a young age. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्तन कर्करोग जनजागृती महिना; तरुण वयात धोकादायक ठरतोय ‘ब्रेस्ट कॅन्सर’ 

Nagpur News पूर्वी वाढत्या वयासोबत स्तनाचा कर्करोगाची जोखमी वाढायची. आता ३० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांमध्येही स्तनाचा कॅन्सर दिसून येऊ लागला आहे. ...

रक्ताचा कॅन्सर झालेल्या १२ वर्षांच्या मुलीनं प्राण गमावले, पण इतरांना शिकवलं कॅन्सरसह आनंदानं कसं जगायचं.. - Marathi News | world rose day 2022 : (Melinda Rose, A 12-year-old girl who suffered from blood cancer lost her life, but taught others how to live happily with cancer.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रक्ताचा कॅन्सर झालेल्या १२ वर्षांच्या मुलीनं प्राण गमावले, पण इतरांना शिकवलं कॅन्सरसह आनंदानं कसं जगायचं..

world rose day 2022 : मेलिंडा रोज. (Melinda Rose) १२ वर्षेच ती जगली पण कॅन्सर रुग्णांना जगण्याची उमेद देण्याचं काम त्या जीवानं शेवटच्या क्षणापर्यंत केलं. ...

कॅन्सरविरोधातील लढाईत ब्रॅण्ड ॲम्बेसिडर होणार 1000 जैन साध्वी - Marathi News | 1000 Jain Sadhvis will be brand ambassadors in the fight against cancer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅन्सरविरोधातील लढाईत ब्रॅण्ड ॲम्बेसिडर होणार 1000 जैन साध्वी

२२० साध्वींनी स्क्रीनिंग करून घेतली ...

गाठीच्या ठिकाणी भूल दिल्यास पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, राजेंद्र बडवे यांचे संशोधन. - Marathi News | Anesthesia at the site of the tumor reduces the chance of cancer recurrence, research by Rajendra Badve. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गाठीच्या ठिकाणी भूल दिल्यास पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, राजेंद्र बडवे यांचे संशोधन.

स्तनाच्या कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया हा प्रामुख्याने केला जाणारा उपचार आहे. ...

..तर पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, डॉ. राजेंद्र बडवे यांचे संशोधन - Marathi News | Anesthesia at the site of the tumor reduces the chance of cancer recurrence, Research by Dr. Rajendra Badve | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, डॉ. राजेंद्र बडवे यांचे संशोधन

जागतिक स्तरावर हा 'अशा' प्रकारचा पहिलाच अभ्यास ...

लक्षणेच नसलेल्या कॅन्सरचे होणार रक्तचाचणीद्वारे निदान; 'गॅलरी टेस्ट' हे नाव - Marathi News | Asymptomatic cancer will be diagnosed through a blood test; Named 'Gallery Test' | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लक्षणेच नसलेल्या कॅन्सरचे होणार रक्तचाचणीद्वारे निदान; 'गॅलरी टेस्ट' हे नाव

५० वर्षे वयावरील सहा हजार जणांची वैद्यकीय तपासणी, रक्त चाचणीद्वारे बिगरलक्षण कर्करोगाचे निदान होते हे लक्षात आल्यानंतर ब्रिटनने एक घोषणा केली आहे. ...

जगण्याच्या उमेदीने दोन प्रकारच्या कॅन्सरवर मात; आफ्रिकन वृद्धावर नागपुरात यशस्वी ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ - Marathi News | patient from africa got a new life through Bone Marrow Transplant in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगण्याच्या उमेदीने दोन प्रकारच्या कॅन्सरवर मात; आफ्रिकन वृद्धावर नागपुरात यशस्वी ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’

बोत्सवानामध्ये या उपचाराचे तज्ज्ञ नाहीत. यामुळे त्यांनी भारतात प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. ...

गर्भाशय मुख कॅन्सरवर आली लस, केंद्र सरकारची घोषणा; २०० ते ४०० रुपयांदरम्यान असेल किंमत - Marathi News | Cervical cancer vaccine, central government announcement; The price will be between 200 to 400 rupees | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गर्भाशय मुख कॅन्सरवर आली लस, केंद्र सरकारची घोषणा; एवढी असेल किंमत

Cervical cancer vaccine: गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर स्वदेशात प्रथमच बनविलेली सर्व्हावॅक ही ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रकारची लस येत्या काही महिन्यांत सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. ...