World Cancer Day, मराठी बातम्या FOLLOW Cancer, Latest Marathi News कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
कर्करुग्णांना अनेकदा उपचारादरम्यान बाधित अवयव काढावा लागतो. यामुळे त्यांना अनेक मानसिक तणावातून जावे लागते. ...
स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा सूज आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ...
breast cancer treatment : कानपूरच्या जीएसव्हीएम (GSVM) मेडिकलने पुढाकार घेऊन केवळ एक रुपयात ब्रेस्ट कॅन्सर उपचाराचे स्वप्न साकार केले आहे. ...
घरच्या घरी ब्रेस्टची हाताने चाचपणी करण्याबरोबरच मेमोग्राफीसारख्या चाचण्याही करून घ्याव्यात, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी महिलांना दिला आहे... ...
देशात कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ...
कर्करोगाच्या पेशी शरीरात अन्यत्र कुठे पसरू नयेत यासाठी विशिष्ट औषधांचा वापर केला जातो, या प्रणालीला किमोथेरपी असे संबोधले जाते. ...
कॅन्सरवरील महागड्या उपचारामागील एक प्रमुख कारण म्हणजे औषधांचा अवाजवी खर्च. एमआरपीवर ही औषधे विकून रुग्णालये मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत. ...
India vs South Africa : भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील स्टार खेळाडू डेव्हिड मिलर ( David Miller) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...