लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा - Marathi News | Karnataka issues warning after cancer-causing agents found in 12 bakery cakes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा

bakery cakes : अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना साशंकता आल्यावर केकचे नमुने एकत्र करण्यात आले आणि केकमध्ये वापरलेल्या घटकांची तपासणी करण्यात आली. ...

कॅन्सर उपचाराचे दुष्परिणाम कमी करणारी ‘प्रोटॉन थेरपी’ - Marathi News | Proton therapy to reduce side effects of cancer treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कॅन्सर उपचाराचे दुष्परिणाम कमी करणारी ‘प्रोटॉन थेरपी’

रेडिएशन थेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशींवर क्ष किरण सोडून नष्ट केले जातात किंवा त्याची वाढ थांबवितात. मात्र या पद्धतीत कॅन्सरच्या पेशींच्या आजूबाजूच्या चांगल्या पेशींवर सुद्धा हे क्ष किरण गेल्याने चांगल्या पेशी नष्ट होतात. ...

कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम - Marathi News | Now dog therapy to make cancer treatment tolerable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम

मंगळवारी व गुरूवारी सकाळी ९:३० ते ११ या वेळेत लहान मुलांच्या ओपीडी परिसरात बेहरोज मिस्त्री ही थेरपी सेवाभावी वृत्तीने देतात. ...

आधीच दारिद्रय त्यात कॅन्सरचे निदान; उपचारासाठी पैसे नसल्याने खचलेल्या मजूराने जीवन संपवले - Marathi News | Cancer diagnosis in poverty already; As there was no money for treatment, the exhausted laborer ended his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधीच दारिद्रय त्यात कॅन्सरचे निदान; उपचारासाठी पैसे नसल्याने खचलेल्या मजूराने जीवन संपवले

मित्रांनी क्राऊड फंडिंगमधून उपचार केले, मात्र त्यानंतरही अधिक उपचारासाठी लागणारे पैसे नसल्याने उचलले टोकाचे पाऊल ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय...! कर्करोगाच्या औषधांवरील GST घटवला; अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातच केली होती घोषणा - Marathi News | Big decision of Modi government GST on cancer drugs reduced; The finance minister nirmala sitharaman had made the announcement in the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय, कर्करोगाच्या औषधांवरील GST घटवला!

इन्शोरेन्सवरील जीएसटीचे प्रकरण ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे... ...

२० वर्षांमध्ये दुप्पट होतील प्रोस्टेट कॅन्सरचे रूग्ण? पुरूषांसाठी चिंताजनक रिपोर्ट, जाणून घ्या लक्षणं... - Marathi News | Prostate Cancer: Prostate cancer cases will rise to double in next 20 years claims lancet study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :२० वर्षांमध्ये दुप्पट होतील प्रोस्टेट कॅन्सरचे रूग्ण? पुरूषांसाठी चिंताजनक रिपोर्ट, जाणून घ्या लक्षणं...

Prostate Cancer: हा रिसर्च पुरूषांसाठी एक चिंतेचा विषय आहे. कारण प्रोस्टेट कॅन्सर पुरूषांमध्ये होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे. ...

अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय? - Marathi News | What causes esophageal cancer to grow? What are the symptoms? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय?

आजार कोणत्या ‘स्टेज’मध्ये आहे, याचे निदान करण्यासाठी छाती, पोटाचे सिटी स्कॅन, पेट स्कॅन आदी तपासण्या कराव्या लागतात. ...

मोबाइल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होतोय का? गेल्या तीन दशकांच्या संशोधनातील निष्कर्ष आला समोर - Marathi News | Are mobile phones causing brain cancer? The findings of the last three decades of research have come to the fore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोबाइल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होतोय का? गेल्या तीन दशकांच्या संशोधनातील निष्कर्ष आला समोर

Health News: मोबाइल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे गेल्या तीन दशकांत झालेल्या संशोधनातून आढळले आहे. रेडिओलहरींचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल हा अभ्यास करण्यात आला होता. ...