केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवून तिचा गैरवापर होऊ न देण्यासाठी पुरेसे उपाय न केल्याबद्दल फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे दिलगिरी व्यक्त केली. ...
एलियट अॅल्डरसन या ट्विटर हँडलरवरून या सर्व माहितीची पोलखोल करण्यात आली असून, ते अकाऊंट फ्रेंच सुरक्षा संशोधक रॉबर्ट बॅप्टिस्टे हाताळतात. रॉबर्ट बॅप्टिस्टे पेशानं नेटवर्क आणि टेलिकम्युनिकेशन अभियंते आहेत. ...