लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅलिफोर्निया

कॅलिफोर्निया, मराठी बातम्या

California, Latest Marathi News

कॅलिफोर्नियातील बोट दुर्घटनेत नागपूरकर ‘डेंटिस्ट’चा मृत्यू - Marathi News | Nagpur's dentist dies in boat accident in California | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅलिफोर्नियातील बोट दुर्घटनेत नागपूरकर ‘डेंटिस्ट’चा मृत्यू

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात बोटीला लागलेल्या आगीत मूळच्या नागपूरकर असलेल्या डॉ.संजिरी देवपुजारी (३१ वर्ष) व त्यांचे पती कौस्तुभ निर्मल यांचा मृत्यू झाला. ...

कॅलिफोर्नियातील 'ही' शहरं पायी फिरण्यासाठी आहेत बेस्ट ऑप्शन! - Marathi News | Pedestrian Friendly Cities in California | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कॅलिफोर्नियातील 'ही' शहरं पायी फिरण्यासाठी आहेत बेस्ट ऑप्शन!

पायी फिरण्याचा' अनुभव घेण्यासाठी कॅलिफोर्निया, हे अमेरिकेतील पादचारी अनुकूल राज्यांपैकी एक आहे. कॅलिफोर्नियाचे हवामान आपसूकच माणसाला घराच्या बाहेर निघून पायी भटकंती करण्यासाठी प्रवृत्त करत असते. ...

समुद्र किनाऱ्यावर आढळला दुर्मिळ जीव, पहिल्यांदा २०१४ मध्ये दिसला होता! - Marathi News | Hoodwinker sunfish rare fish washes up on California beach | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्र किनाऱ्यावर आढळला दुर्मिळ जीव, पहिल्यांदा २०१४ मध्ये दिसला होता!

समुद्रात असे अनेक विशाल जीव राहतात जे अजूनही जगासमोर आले नाहीत. तर काही असे जीव आहेत जे क्वचितच निदर्शनास पडतात. ...

बॉम्बच्या अफवेने फेसबुकच्या ऑफिसमध्ये खळबळ - Marathi News | facebook campus in california evacuated amid bomb threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉम्बच्या अफवेने फेसबुकच्या ऑफिसमध्ये खळबळ

सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या ऑफिसमध्ये अज्ञात व्यक्तीने दिलेल्या बॉम्बच्या धमकीमुळे एकच गेल्या मंगळवारी एकच खळबळ उडाली. ...

California Wildfires: कॅलिफोर्नियातील अग्निकल्लोळाचे थरकाप उडवणारे व्हिडीओ - Marathi News | These videos of California wildfires make you think so badly | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :California Wildfires: कॅलिफोर्नियातील अग्निकल्लोळाचे थरकाप उडवणारे व्हिडीओ

अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्नियामध्ये आगीने हाहाकार माजला असून आतापर्यंत यात ८१ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

California WildFire: कॅलिफोर्नियामधील वणव्यात अख्खे शहर भस्मसात - Marathi News | In the Californian forest fire, the whole city was destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :California WildFire: कॅलिफोर्नियामधील वणव्यात अख्खे शहर भस्मसात

कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्याने अभूतपूर्व रौद्ररुप धारण केले असून एक अख्खे शहर जळून खाक झाले आहे. ...