लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कॅलिफोर्निया

कॅलिफोर्निया, मराठी बातम्या

California, Latest Marathi News

प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना! - Marathi News | Thunderbirds F-16C Fighting Falcon Crashes Near Trona, CA During Training Mission | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!

Thunderbirds F-16C Fighting Falcon Crash: अमेरिकन हवाई दलाच्या एलिट 'थंडरबर्ड्स' डेमॉन्स्ट्रेशन स्क्वॉड्रनचे एक एफ-१६ सी फायटिंग फाल्कन लढाऊ विमान बुधवारी सकाळी दक्षिण कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात कोसळले. ...

California: कॅलिफोर्नियात वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; ४ जण ठार, अनेकजण गंभीर जखमी! - Marathi News | California: 19 people shot at birthday party in California; Four killed, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :California: कॅलिफोर्नियात वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; ४ जण ठार, अनेकजण गंभीर जखमी!

California Stockton Shooting: अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील स्टॉकटन शहरात शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ...

Video: संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा थेट अमेरिकेत; युवकाने साकारला सुरेख देखावा - Marathi News | Sant Dnyaneshwar Sanjeev Samadhi ceremony held live in America A young man created a beautiful scene | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा थेट अमेरिकेत; युवकाने साकारला सुरेख देखावा

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा रहिवासी असलेल्या दिग्विजय जाधव या युवकाने आपल्या घरातील गणेशोत्सवात हा आळंदीतील संजीवन समाधी मंदिराचा सुरेख देखावा तयार केला ...

Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना - Marathi News | ashiwini bhave welcomed marathi celebrities at her home in california america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

नुकतंच अमेरिकेत NAFA सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यानंतर सर्व कलाकार अश्विनी भावेंच्या घरी गेले. ...

सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार भव्य चित्रपट महोत्सव - Marathi News | A grand Marathi film festival will be held at The California Theater in San jose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार भव्य चित्रपट महोत्सव

मराठी तारकांच्या उपस्थितीत या तारखेला कॅलिफोर्निया येथे खास महोत्सव रंगणार आहे ...

लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो - Marathi News | Pentagon sends 700 Marines to Los Angeles escalates response to protests | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो

कॅलिफोर्नियामध्ये इमिग्रेशन विभागाच्या कारवाईविरुद्ध लोक आंदोलन करत असताना ट्रम्प प्रशासनाने शहरामध्ये नॅशनल गार्ड तैनात केले होते. ...

Kolhapur: आदित्य नलवडेची स्टॅनफोर्ड विद्यापीठात निवड, शिक्षणासह सर्व सुविधा मिळणार मोफत - Marathi News | Aditya Vikram Nalavde from Gargoti selected for undergraduate computer science program at Stanford University, California USA | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आदित्य नलवडेची स्टॅनफोर्ड विद्यापीठात निवड, शिक्षणासह सर्व सुविधा मिळणार मोफत

ऑनलाईन दिलेल्या परिक्षेत ९९ टक्के गुण ...

भारतीय डाळिंबाने दिली कॅलिफोर्नियातील डाळिंबाला टक्कर - Marathi News | why Indian Pomegranate is a First choice of American customers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय डाळिंबाने दिली कॅलिफोर्नियातील डाळिंबाला टक्कर

अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. त्यामुळेच अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर भारतीय डाळिंब अमेकरिकेत दाखल झाले आहेत. ...