लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार

Cabinet expansion, Latest Marathi News

“जे होईल ते पाहा, जे मिळेल ते घ्या, अन्यथा घरी आराम करा”; शिंदे-अजितदादांना कुणाचा टोला? - Marathi News | congress vijay wadettiwar taunt eknath shinde and ajit pawar over cabinet expansion in mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जे होईल ते पाहा, जे मिळेल ते घ्या, अन्यथा घरी आराम करा”; शिंदे-अजितदादांना कुणाचा टोला?

Congress Vijay Wadettiwar News: परभणीतील प्रकाराकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यामुळे परभणीत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याला सरकार जबाबदार आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा 'नाताळ'; गोव्यातील काही मंत्री, आमदारांचे दिल्लीत जोरदार लॉबिंग - Marathi News | chances reshuffle of goa govt cabinet strong lobbying of some ministers mla from goa in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा 'नाताळ'; गोव्यातील काही मंत्री, आमदारांचे दिल्लीत जोरदार लॉबिंग

बी. एल. संतोष यांनी काहीजणांच्या कामगिरीचा घेतला आढावा ...

शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti about delhi visit for cabinet expansion decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका

Maharashtra Politics: गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचे बोलणे झालेले आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. ...

नव्या मंत्र्यांना भासणार शिपाई, चाेपदारांची कमतरता; ‘सामान्य प्रशासन’मध्ये फक्त ३० शिपाई; १९९८ पासून भरतीच नाही - Marathi News | New ministers will face shortage of peon, chapadars; Only 30 sepoys in 'general administration'; No recruitment since 1998 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या मंत्र्यांना भासणार शिपाई, चाेपदारांची कमतरता; ‘सामान्य प्रशासन’मध्ये फक्त ३० शिपाई; १९९८ पासून भरतीच नाही

Maharashtra Cabinet: सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यासाठी शिपाई, चोपदार यांची नेमणूक करण्यात येते. १९९८ पर्यंत विभागाकडे शिपाई, नाईक, चोपदार पदांवर १२० जण होते. ...

मंत्रिमंडळ विस्तार लांबणार? आधी नावांची निवड, मग तीन पक्षांच्या नेत्यांची चर्चा; नंतर येईल दिल्लीकडून मंजुरी - Marathi News | Maharashtra Politics: Cabinet expansion will be delayed? First the selection of names, then the discussion of the leaders of the three parties; Later will come approval from Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार लांबणार? आधी नावांची निवड, मग तीन पक्षांच्या नेत्यांची चर्चा; नंतर येईल दिल्लीकडून मंजुरी

विधिमंडळाचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले होते. ...

Maharashtra Cabinet: मंत्रिपदासाठी २ आमदारांची नावं चर्चेत; पुण्यातील 'या' नावांचीही चर्चा सुरु - Marathi News | Names of 2 MLAs in discussion for ministerial post The discussion of these names in Pune also started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Cabinet: मंत्रिपदासाठी २ आमदारांची नावं चर्चेत; पुण्यातील 'या' नावांचीही चर्चा सुरु

अजित पवार, दिलीप वळसे पाटलांबरोबर शिरुर, भोर, आंबेगाव, इंदापूरातील शिलेदार मंत्रिपदाच्या शर्यतीत ...

महिनाभरात मोठे राजकीय बदल, मंत्रिमंडळाची पूर्ण फेररचना शक्य; महाराष्ट्र निकालाची प्रतीक्षा - Marathi News | major political changes within a month in goa waiting for maharashtra result | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिनाभरात मोठे राजकीय बदल, मंत्रिमंडळाची पूर्ण फेररचना शक्य; महाराष्ट्र निकालाची प्रतीक्षा

गोवा मंत्रिमंडळातून तिघांना वगळून पूर्ण फेररचना केली जाणार असल्याची चर्चा काही मंत्र्यांपर्यंतही पोहोचली आहे. ...

अमित शाह-विश्वजीत राणे यांची भेट अन् मंत्रिमंडळ फेररचनेस ब्रेक - Marathi News | amit shah and vishwajit rane meeting in delhi and cabinet reshuffle break | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शाह-विश्वजीत राणे यांची भेट अन् मंत्रिमंडळ फेररचनेस ब्रेक

गोव्यासह सिंधुदुर्गमधील राजकारणासह अन्य विषयांवर चर्चा ...