लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार

Cabinet expansion, Latest Marathi News

अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला छगन भुजबळांचा पत्ता?; धक्कातंत्रामागे 'ही' आहेत कारणे! - Marathi News | Why did Ajit Pawar remove Chhagan Bhujbal from the cabinet These are the reasons behind the decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला छगन भुजबळांचा पत्ता?; धक्कातंत्रामागे 'ही' आहेत कारणे!

पहिल्या फळीचे नेते म्हणून छगन भुजबळ यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांना डच्चू देण्यात आला. ...

Maharashtra Cabinet: पुण्यातून चंद्रकांत पाटील, दत्ता भरणे कॅबिनेट मंत्री तर माधुरी मिसाळ या राज्यमंत्री - Marathi News | Chandrakant Patil Datta Bharne cabinet ministers and Madhuri Misal minister of state from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून चंद्रकांत पाटील, दत्ता भरणे कॅबिनेट मंत्री तर माधुरी मिसाळ या राज्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच या तीन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून पुण्याला आता चार मंत्री मिळाले आहेत ...

Madhuri Misal State Minister: पुण्यातून माधुरी मिसाळ यांना दुसऱ्या महिला राज्यमंत्री होण्याचा मान - Marathi News | Madhuri Misal has the honor of becoming the first woman minister from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून माधुरी मिसाळ यांना पहिल्या दुसऱ्या राज्यमंत्री होण्याचा मान

पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदार संघातून २००९ ते २०२४ अशी सलग चार वर्षे माधुरी मिसाळ यांनी यश मिळवले आहे ...

मोठी बातमी: अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; फडणवीस सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी - Marathi News | Big news maharashtra Cabinet expansion List of 39 ministers sworn in devendra Fadnavis government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठी बातमी: अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; फडणवीस सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत.  ...

एकमेकांविरोधात लढले, पुन्हा एकत्र झाले अन् आता सोबतच कॅबिनेट मंत्री; मुंडे भाऊ-बहिणीने घेतली शपथ! - Marathi News | Fought against each other and now cabinet ministers together pankaja munde dhananjay Munde take oath | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकमेकांविरोधात लढले, पुन्हा एकत्र झाले अन् आता सोबतच कॅबिनेट मंत्री; मुंडे भाऊ-बहिणीने घेतली शपथ!

कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख असलेल्या मुंडे बहीण-भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

पुण्यात इच्छुक असलेल्या लांडगे, कांबळे, शिवतारे, कुल या आमदारांना अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता? - Marathi News | Is it possible for MLAs like mahesh landage sunil kamble vijay shivtare and rahul kul, who are interested in Pune, to get ministerial posts after two and a half years? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात इच्छुक असलेल्या लांडगे, कांबळे, शिवतारे, कुल या आमदारांना अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता?

राज्यात सर्वाधिक म्हणजेच ४ मंत्रीपदे पुण्याला मिळाली आहेत, त्यामध्ये भाजपला २ आणि अजित पवार गटाला २ मंत्रीपदे देण्यात आली आहेत ...

Maharashtra Cabinet Expansion: पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही - Marathi News | 2 2 ministerial posts each in Pune city and district mahesh landage vijay shivtare do not have phones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही

भोसरीचे आमदार महेश लांडगे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मंत्रिपदासाठी इच्छुक होते ...

अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी - Marathi News | big news The decision to keep Chhagan Bhujbal out of the cabinet can be taken by ncp Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेतला जाऊ शकतो. ...