६ तारखेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत तर ७ तारखेला निती आयोगाच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्टलाच होऊ शकतो असं सांगितले जात आहे. ...
Eknatth Shinde Cabinet Expansion: ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी शिंदे सरकारचा शपथविधी लांबवणीवर पडत आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विस्ताराने चर्चा झाली. भाजप व शिंदे गटात मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युलादेखील ठरला, तरी विस्ताराचा पत्ता नाही, अशी स्थिती आहे. ...
Maharashtra Cabinet Expansion: बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत दाखल होणार, अशी बातमी दिल्लीत धडकली. काही तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचे बुधवारी रात्री आगमन झाले. ...
Shinde-Fadnavis Govt Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आता पुढील आठवड्यातच राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. ...