लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार

Cabinet expansion, Latest Marathi News

मी नाराज नाही, कोकणची सेवा करण्याची इच्छा - दीपक केसरकर - Marathi News | There is no sorrow if there is no name in the cabinet; Former Minister Deepak Kesarkar explained the opinion | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मंत्री मंडळात नाव नसले, तरी कोणतेही दु:ख नाही; दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं मत

सावंतवाडी : माझ्या मंत्रिपदाच्या काळात सर्वांनाच न्याय दिला. मी केलेल्या कामाचे मला पूर्ण समाधान वाटते. मी नाराज नाही, उलट ... ...

पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी; काय होणार? ‘या’ खात्यांसाठी अनेक दावेदार - Marathi News | winter session maharashtra 2024 difficulties in getting old departments for those who became ministers again now what will happen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी; काय होणार? ‘या’ खात्यांसाठी अनेक दावेदार

मित्रपक्षांमुळे अन्य खात्यांवर मानावे लागणार समाधान; देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ च्या सरकारमध्ये किंवा शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या काही जणांना त्यांची पूर्वीची खाती पुन्हा मिळण्याची शक्यता नाही. ...

वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केले; मेघना बोर्डीकर मंत्रिमंडळात, जिंतूरमध्ये जल्लोष - Marathi News | Daughter fulfills father's dream; Meghna Bordikar joins cabinet, joy in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केले; मेघना बोर्डीकर मंत्रिमंडळात, जिंतूरमध्ये जल्लोष

४२ वर्षांनंतर जिंतूर तालुक्याला मिळाले मंत्रिमंडळात स्थान ...

मराठवाड्याला सहा मंत्रिपदे; संजय शिरसाट, बाबासाहेब पाटील, मेघना बोर्डीकर पहिल्यांदाच मंत्री - Marathi News | Marathwada gets six ministerial posts; Sanjay Shirsat, Babasaheb Patil, Meghna Bordikar become ministers for the first time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला सहा मंत्रिपदे; संजय शिरसाट, बाबासाहेब पाटील, मेघना बोर्डीकर पहिल्यांदाच मंत्री

मराठावाड्याला ५ कॅबिनेट एक १ राज्यमंत्रिपद; अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय बनसोडे यांना डच्चू ...

Cabinet expansion: रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रिपदे - Marathi News | Ratnagiri district gets two ministerial posts after 29 years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Cabinet expansion: रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रिपदे

रत्नागिरी : तब्बल २९ वर्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. नव्याने तयार झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय ... ...

मंत्रिमंडळात दोन आदिवासी आमदारांचा समावेश; आदिवासी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? - Marathi News | Two tribal MLAs included in the cabinet Who will get the tribal ministerial post | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंत्रिमंडळात दोन आदिवासी आमदारांचा समावेश; आदिवासी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातीलच आमदार असल्याने आणि त्यांनी आपण आदिवासी विभाग सांभाळण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीदेखील म्हटले होते. ...

जिल्ह्यातील तीनही पक्षांतील आमदारांना संधी; अखेर मंत्रिपदाचा बॅकलॉग निघाला - Marathi News | Opportunity for MLAs from all three parties in the district; Finally, the backlog of ministerial posts is cleared | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील तीनही पक्षांतील आमदारांना संधी; अखेर मंत्रिपदाचा बॅकलॉग निघाला

Yavatmal : २००९ नंतर पहिल्यांदाच मिळाले तीन मंत्री ...

तब्बल दहा वर्षांनंतर भोयर यांच्या रुपाने वर्धा जिल्ह्याला मिळाले मंत्रिपद - Marathi News | After ten years, Wardha district got a ministerial berth in the form of Bhoyar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तब्बल दहा वर्षांनंतर भोयर यांच्या रुपाने वर्धा जिल्ह्याला मिळाले मंत्रिपद

तिसऱ्यांदा बनले आमदार : सर्वत्र जल्लोष, 'मी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...' ...