PM Modi Cabinet Expansion: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून, यात शिंदे गटाला स्थान मिळू शकते, असे सांगितले जात आहे. ...
शिंदे गटातील आमदारांमध्ये सुरू असलेली चलबिचल, बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली नाराजी, यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी विस्तार हाेईल, अशी जोरदार चर्चा होती. ...
Eknath Shinde Cabinet Expansion: शिंदे सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार देखील उशिरानेच झाला होता. दोन महिने शिंदे आणि फडणवीसच कॅबिनेट निर्णय घेत होते. ...
संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोने करेन. मला जो विभाग मिळेल त्यामाध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन पण मी नाराज नाही एवढं नक्की असा खुलासा त्यांनी केला. ...
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अत्यंत सावध पावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उचलावी लागतील अन्यथा आमदारांच्या नाराजीमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ...
Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाराज आहात का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...