नागपूर ही क्रांतीभूमी. माणसाला माणूसपण बहाल करणारी प्रवर्तनभूमी. खंगलेल्यांना जगण्याचे शक्तिशाली आयुध देणारी ऊर्जाभूमी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याच्या तेजोमय कार्याने प्रकाशित झालेली धम्मभूमी. हजारो वर्षाच्या पाशवी गुलामीच्या शृंखला ...