गौरी-गणपती सणासाठी गावी आलेले चाकरमाने परतीच्या मार्गावर असून नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्वच रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल धावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ दरम्यान, बहुतांश एक्स्प्रेस गाड्यांची वेटींग लिस्ट शंभरावर आहे़ या संधीचा फायदा घेत खासगी ट्रॅव ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बस महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे बंद पडली आहे. ती पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात महापालिका प्रशासन आहे. परंतु स्वीडनची स्कॅनिया कंपनीच यासाठी इच्छूक नाही. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बस वाहतुकीचा तयार केलेला प्रस्ताव पूर्णत: प्रशासनाच्या बाजूचा असून, केवळ बससेवा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय महासभेकडे आहे. त्यानंतरची संपूर्ण कार्यवाही इतकेच नव्हे तर भाडे ठरविण्यापासून सर्वच अधिकार आयुक्ता ...
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात कॉँग्रेससह डाव्या आघाड्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या काळात केवळ खबरदारी म्हणून केएमटी बससेवा काही तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, मात्र त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या केएमटीला अंदाजे चार लाखांचा फट ...
वर्धा-नागपूर महामार्गावरून धावणाऱ्या महामंडळाच्या बसेसला केळझर येथे थांबा देण्यात आला आहे. त्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी रापमच्या विभाग नियंत्रकांकडे पाठपुरावा केला होता. ...