पिवळी नदीच्या वांजरा क्षेत्रातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेला अंडरब्रिज मंगळवारी पाण्याने तुडुंब भरला. या पुलाखाली स्कूल बस फसून बंद पडली. पाणी बसमध्ये शिरायला लागले. हे बघून मुले जीवाच्या आकांताने ओरडायला लागली. ...
धावत्या बसच्या स्टेअरिंगवरच ड्रायव्हरचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बस हेलकावे खात असल्याचे दिसून येताच प्रवासी ड्रायव्हरच्या कॅबिनच्या दिशेने धावले. कुणाला काही कळत नव्हते. बसचे ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी बसच्या खाली पडला. पण दुसऱ्या प्रवा ...