नाशिक : जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याने स्थानिक प्रवाशांना जवळच्या गावात जाणे सुलभ झाले आहे . अर्थात जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक ीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाला तोटा सहन करून बसेस सुरू ठेवाव्या लागत आ ...
चांदवड : तालुक्यासह सर्वत्र सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत सुरू करावी व सर्वसामान्य जनतेला सर्वच सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चांदवड एका ...
कोरोनाकाळात स्कूल बसचालक व मालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. जगायचे कसे, हा मोठा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. जोपर्यंत आमचा व्यवसाय पूर्ववत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व चालक-मालकांना शासनाने दरमहा १० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, वाहनांचे पासि ...
सिन्नर : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून बंद असलेली एसटी पुन्हा एकदा ‘प्रवाशाच्या सेवेसाठी’ दाखल झाली आहे. ५ जूनपासून तीन मार्गांवर धावू लागलेल्या लालपरीच्या दररोज २८ फेºया सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. ...
राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन वंचितकडून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ...
पेठ : मार्च महिन्यापासून प्रवाशांची लाडकी लालपरीची थबकलेली चाके सोमवारपासून (दि. १०) पुन्हा एकदा धावणार असून, पेठ आगारातून नाशिकसाठी दररोज तीन बसेस सोडण्यात येणार आहेत. ...
पेठ : तालुक्यात कोरोनाचे संकट काहीअंशी दूर झाले असून, शासनाने जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनलॉक-३ अंतर्गत ग्रीन झोन भागात बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. पेठ ते दाभाडी ही बस सुरू करावी, अशी मागणी पेठ तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आल ...