नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू अ ...
नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या काराभाराची एकेक लक्तरे टांगली जात असताना आता नवीन प्रकार चर्चेत आला. शहर बस वाहतूक पुर्णत: महापालिका चालविण्याची तयारी करीत असताना दुसरीकडे वाहतूकीसंदर्भात दोन अधिकारी नियुक्त करून त्यांचे वेतन कंपनी देत आहे. तर पाणी पुर ...
नाशिक- शहरात चालवली जाणारी बस वाहतूक तोट्यातच असते असे सांगून प्रवासी वाहतूक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीने यापूर्वी वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरवश्यावर ही सेवा चालवली आहे. आता राज्यात बहुतांशी महापालिका बस सेवा चालवत असल्या तरी राज्यात महामंडळ न ...
देवगाव : ग्रामीण भागाच्या जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची चाके अजूनही ग्रामीण भागात धावू न शकल्याने प्रवाशांना आता लालपरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर रस्त्यावरून धावणारी एसटी जागेवरच थांबवावी लागली. तेव्हापासून थांबलेली चा ...
नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने शहर बससेवा चालवावी असा आग्रह धरणाऱ्या राज्य परिनहव महामंडळाने शहरातील बसेस टप्याटप्याने कमी केल्या आणि आता या बसेस कायमस्वरुपी बंद केल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे शहर बसेस ब ...