नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने शहर बससेवा चालवावी असा आग्रह धरणाऱ्या राज्य परिनहव महामंडळाने शहरातील बसेस टप्याटप्याने कमी केल्या आणि आता या बसेस कायमस्वरुपी बंद केल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे शहर बसेस ब ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी ते टाकेद-भंडारदरावाडी मार्गे भगूर बस व नाशिक ते टाकेद मार्गे खडकेद बस व वासाळी मुक्कामी बस सेवा चालू करणे बाबतचे निवेदन सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत परिसरातील जेष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यावतीने सोमवारी इगतपुरी येथे महाराष्ट् ...
पेठ : कोरोना काळात झालेल लॉक डाऊनमुळे थांबलेली लालपरीची चाके हळूहळू फिरू लागलीअसून पेठ आगारातून जवळपास १५ फेºया सुरू करण्यात आल्या आहेत.विशेष करून ग्रामीण व आदिवासी भागात प्रवाशांचा लाल परीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
३६ जिल्ह्यांत १८० केंद्रांवर ५ लाख ४१ हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. स्थानिक वगळता ६३ हजार २८४ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात परीक्षा केंद्रावर ने- आण करण्याची जबाबदारी लालपरीने घेतली आहे. ...
गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीमुळे नागरिकांना नातेवाइकांना भेटणे शक्य होत आहे. एका बसमधून २२ प्रवाशांना घेऊन एकेका मार्गावर सुरू झालेली बस आता वेगात धावू लागली आहे. ...